उत्तराखंडमधून दिवसेंदिवस अनेक धक्कादायक घटना समोर येताना दिसत आहेत. आता एका २३ वर्षांच्या महिलेने आपल्याला एड्स असताना देखील पुतण्यासोबत शरीरसंबंध ठेवले असल्याचे उघडकीस आले आहे. काही महिन्यांपूर्वीच या महिलेच्या पतीचा एड्समुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे पुतण्याला एड्सबाधित करण्याचा महिलेने कट रचला.
ऊधमसिंह नगर जिल्ह्यातील रुद्रपूरमध्ये राहणाऱ्या या महिलेने वयात आलेल्या 15 वर्षीय पुतण्यासोबत घाणेरडे कृत्य केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या महिलेला आपल्याच पुतण्याला एड्सबाधित करायचे होते. त्यामुळे तिने सतत पुतण्याशी शारिरीक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.
ज्यावेळी पुतण्याला काकीला एड्स असल्याची माहिती समजली तेव्हा त्याच्या पायाखालील जमीनच सरकली. यानंतर त्याने काकूच्या जाळ्यातून सुटका करण्यासाठी सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. पोलिसांनीही क्षणाचा विलंब न करता महिलेवर कारवाई केली.
तरुणाने जबाबात म्हटले आहे की, काकी ही दुसऱ्या गावाला राहते. काकांचा मृत्यू झाल्यानंतर तिने मला आमिष दाखवण्यास सुरुवात केली. मीही तिच्या जाळ्यात अडकलो. परंतु एकेदिवशी गावी गेलो असता मला काकीलाही एड्स असल्याचे समजले.
या महिलेला फक्त तरुणाचे आयुष्य बरबाद करायचे होते. त्यामुळे तिने हे खाणेरडे कृत्य केले आहे. आता हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तरुणाची वैद्यकिय तपासणी केली आहे. तसेच महिलेला बेड्या घातल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
लखनऊच्या ‘या’ स्टार खेळाडूची संघातून होऊ शकते हकालपट्टी; तिन्ही सामन्यात ठरलाय सुपरफ्लॉप
महिलेने टिकली लावल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्याचे लाजीरवाणे कृत्य; शिवीगाळ करत महिलेला…
मोठमोठ्या नेत्यांची चौकशी करणाऱ्या ईडीचीच चौकशी ठाकरे सरकार करणार; गृहमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश
राजू शेट्टींचा ‘एकला चलो’चा नारा; महाविकास आघाडीला ठोकला रामराम, केली मोठी घोषणा