PHOTO: सलमान खानच्या सनम बेवफामधील हिरोईनमध्ये झालेत खूपच बदल, 30 वर्षांनीही दिसते ग्लॅमरस

सनम बेवफा या बॉलिवूड चित्रपटाने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सलमान खान(Salman Khan) आणि नायिका नवोदिता शर्मा दिसले होते. या चित्रपटात नवोदिता शर्माने चांदनीची भूमिका साकारली होती.(heroine-in-salman-khans-sanam-bewafa-has-changed-a-lot-looks-glamorous-even-after-30-years)

नवोदिता शर्माचे नवे फोटो पाहून तिला ओळखणे कठीण झाले आहे. अभिनेत्रीने या व्यक्तिरेखेनंतर रातोरात लोकप्रियता मिळवली, जरी नवोदिता शर्मा(Navodita Sharma) म्हणजेच चित्रपटातील पात्र चांदनी या चित्रपटानंतर बॉलीवूडमध्ये दिसली नाही. काळाच्या ओघात ती बॉलिवूडपासूनही दुरावली.

Salman Khan Sanam Bewafa Actress Chandni Navodita Sharma Shares Glamorous  Photos viral nrp 97 | सलमान खानच्या 'सनम बेवफा' चित्रपटातील अभिनेत्रीला  ओळखलात का? आता दिसते फारच ग्लॅमरस ...

अभिनेत्रीने खूप कमी वयात या चित्रपटासाठी ऑडिशन(Audition) दिले होते. तिचे पूर्वीचे फोटो आणि आताचे फोटो पाहून तिला ओळखणे कठीण झाले आहे. नवोदित जेव्हा कॉलेजमध्ये शिकत होती तेव्हा तिने सनम बेवफा चित्रपटाचे दिग्दर्शक सावन कुमारच्या पेपरमध्ये जाहिरात पाहिली आणि तिने पुन्हा या जाहिरातीसाठी ऑडिशन देण्याची इच्छा व्यक्त केली.

चांदनीने ऑडिशन दिले तेव्हा लगेचच या चित्रपटासाठी मुख्य नायिकेसाठी तिची निवड झाली आणि तिच्यासोबत या चित्रपटातील मुख्य नायकासाठी सलमान खानची निवड झाली. या चित्रपटाला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर नवोदित शर्माने हिना, उम्र 55 की दिल बचपन का, जान से प्यारा, ए लव्ह स्टोरी, जय किशन, इक्के पे इक्का, आजा सनम आणि हाहाकार यासारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. नवोदिता खूप सुंदर अभिनेत्री आहे.

heroine of Salman Khan 'Sanam Bewafa' has changed a lot see new pic | काफ़ी  बदल गईं सलमान खान की `सनम बेवफा` फिल्म की हीरोइन, 30 साल बाद हो गई है  ग्लैमरस |

नवोदिता शर्मा परदेशात नृत्य शिक्षिका आहे. ऑर्लॅंडो(Orlando)मध्ये ती स्वतःची डान्स स्कूल चालवते. याशिवाय तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक डान्स शो केले आहेत. या चित्रपटातील तिच्या अभिनयापेक्षा तिचे सौंदर्य पाहून लोक जास्त वेडे झाले होते. तिला तिच्या कामामुळे नाही तर तिच्या सौंदर्यामुळे चित्रपटांमध्ये काम मिळू लागले. जरी आता नवोदिता डान्स क्लास चालवते आणि तिचा लूक आधीपेक्षा खूप बदलला आहे. तिचा पहिला आणि आत्ताचा फोटो पाहून तिला ओळखणे कठीण झाले आहे.