विद्यार्थिनीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी ३२ वर्षीय शिक्षकावर कारवाई करण्यात आली आहे. विद्यार्थिनी अवघ्या १६ वर्षांची असताना शिक्षकाने तिच्याशी पहिल्यांदा संबंध ठेवले होते. सध्या पोलीसांनी आरोपी शिक्षकाला अटक करून त्याची चौकशी करत आहेत. तसेच शिक्षकाला कोणत्याही शाळेत शिकवण्यास बंदी घालण्यात आली आहे.(Physical Relationship, Adam James, Accused, Student)
एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार हे प्रकरण ब्रिटनमधील आहे. जिथे अॅडम जेम्स नावाच्या शिक्षकावर त्याच्या विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. अॅडम जेम्सवर सोशल मीडिया आणि ईमेलद्वारे विद्यार्थिनीला अश्लील संदेश पाठवल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तो विद्यार्थिनीला त्याचे न्यूड फोटोही पाठवत असे.
अलीकडेच, एका शिकवणी नियमन एजन्सीच्या सुनावणीदरम्यान, असे आढळून आले की अॅडम गुप्तपणे आपल्या विद्यार्थिनीला उद्यानात फिरायला आणि जेवणासाठी घेऊन जात असे. इतके की एकदा तो विद्यार्थिनीला त्याच्या घरी घेऊन गेला. मात्र त्यानंतर अॅडम जेम्सचा भाऊ तेथे आला, त्यामुळे त्याला विद्यार्थिनीला कपाटात लपवावे लागले.
शाळा सुटल्यानंतर अॅडमने विद्यार्थ्याशी संबंध ठेवले होते. मात्र, शाळेत असताना तो तिला मेसेज वगैरे पाठवत राहिला. अॅडम शाळेमध्ये बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा त्या विद्यार्थिनीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा. त्याचे हे विचित्र कृत्य सर्वांच्याच लक्षात येत असे.
सध्या अॅडमची चौकशी करून, त्याने इतर शाळांमध्येही असेच कृत्य केले होते का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. एका अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर त्याला शाळेत शिकवण्यास टीचिंग रेग्युलेशन एजन्सीने बंदी घातली आहे. शिक्षक अॅडम जेम्स विरोधात चौकशी सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या-
मी आतापर्यंत दहा महिलांबरोबर शारीरिक संबंध ठेवले आहेत, मग अभिनेत्याच्या वादग्रस्त विधानामुळे खळबळ
मी माझ्या आईच्या मैत्रिणीसोबत शारीरिक संबंध बनवले होते; ‘लॉकअप’मध्ये शिवम शर्माचा धक्कादायक खुलासा
शेन वॉर्नने १००० महिलांसोबत बनवले होते शारीरिक संबंध, त्या पुस्तकातून झाले अनेक खुलासे
मी शाहिद आफ्रिदीसोबत शारीरिक संबंध ठेवायला तयार आहे अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ