Share

स्वत:च्यात गच्चीवर तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार, कॅमेऱ्यात कैद झाली घटना

viral video

girl dance on terrace | सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ अपलोड होत असतात. त्यातल्या काही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. डान्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर अनेक रिल्सही चर्चेचा विषय ठरत असतात.

पावसात नाचणे हा आजकालचा ट्रेंड झाला आहे. अशात पावसात नाचणाऱ्या एका मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक मुलगी तिच्या गच्चीवर अशीच एक रील शूट करण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा भलतेच काहीतरी रेकॉर्ड झाले आहे.

व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते की एक मुलगी टेरेसवर जाऊन व्हिडिओ बनवत असते. अशात तिचा व्हिडिओ रेकॉर्ड होत असतो. तेव्हा पाऊस सुरु असतो. मुलगी पावसात डान्स करत असताना अचानक असं काही तरी रेकॉर्ड होतं की ते पाहणाराही हसून हसून लोटपोट होईल.

मुलगी डान्स करत असते आणि गाणं सुरु असतानाच वीज कडाडते. त्यामुळे ती मुलगी खूप घाबरते. त्यावेळी तिथे खाली पाणी असतं. अशात तिचा बॅलेन्स बिघडल्यामुळे ती सटकते आणि धपकन खाली पडते. मुलीचा असा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरत नाहीये.

https://www.instagram.com/reel/CkGwBuVAL1s/?utm_source=ig_embed&ig_rid=2bd73f94-c8d8-49cb-8f8f-38e8226b9daa

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहता की मुलगी नाचू लागताच विजेचा मोठा कडकडाट होतो. अचानक आलेल्या मोठ्या आवाजाने मुलगी घाबरते आणि तिचा पायही घसरतो, त्यामुळे तीही तिथेच खाली पडते. त्यावेळी तिथे कोणीच नसते. त्यामुळे ती लगेच उठून उभी राहते.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल झाला आहे. आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि कमेंट्स या व्हिडिओला आल्या आहेत. अनेकांना तर हा व्हिडिओ पाहून हसू आवरेनासे झाले आहे. तर काहींनी मुलीची बाजू घेतली आहे. कोणत्याही वक्तीवर असे हसणे चुकीचे आहे, असे काही लोकांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
Gautami Patil : मी पण कमरेपर्यंत साडी वर करेन आणि…; गौतमी पाटीलच्या लावणीवर मेघा घाडगेंची धक्कादायक प्रतिक्रिया
Ajit Pawar : “फडणवीसांसोबत पहाटेचा शपथविधी केला होता, तेव्हा ती बेईमानी नव्हती का?”
China: चीनमुळे अनेक देश अडचणीत, २३ टनांचे रॉकेट झाले अनियंत्रित, भारत अमेरिकालाही भीती

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now