Share

‘या’ फोटोत 30 सेकंदात साप शोधून दाखवा, 99 टक्के लोकं झालेत फेल, तुम्ही आहात का जिनिअस?

आजकाल, अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजंस सोशल मीडियावर(Social media) लोकांचे लक्ष वेधून घेतात. ते सोडवण्यासाठी लोक प्रयत्न करतात. काही लोक यशस्वी होतात तर काहींना अपयशाला सामोरे जावे लागते. असाच एक फोटो इंटरनेटवर लोकांना गोंधळात टाकताना दिसत आहे. (find-a-snake-in-30-seconds-in-this-photo-99-of-people-have-failed)

या फोटोमध्ये तुम्हाला बरीच कासवे दिसतील. या फोटोमध्ये तुम्हाला काय शोधायचे आहे ते प्रथम आम्ही तुम्हाला सांगतो. खरंतर या फोटोत एक साप लपला आहे आणि तो तुम्हाला शोधावा लागेल.

साप(Snake) शोधण्याआधी एक गोष्ट जाणून घेणे खूप गरजेचे आहे आणि ती म्हणजे हा फोटो पाहून तुम्हाला फक्त 30 सेकंदात साप शोधायचा आहे. हे काम बघायला सोपे वाटत असले तरी काही मोजकेच लोक आहेत जे दिलेल्या वेळेत हे कोडे(Puzzle) सोडवू शकले आहेत. आता टाइमर सेट करून, वरील फोटोतून साप शोधण्याचा प्रयत्न करा.

जर तुम्ही फोटो नीट नीट बघितलात तर तुम्हालाही हे कोडे सोडवण्यात यश येईल. फक्त तुमचे सर्व लक्ष फोटोकडे ठेवा आणि ते सतत पहात रहा. जर तुम्हाला साप सापडला, तर अभिनंदन तुम्हीही अलौकिक बुद्धिमत्तेच्या यादीत सामील झाला आहात. पण जर तुम्हाला साप दिसला नसेल तर खाली दिलेला फोटो बघून या इल्यूजंसचेे उत्तर पहा…

हा फोटो बारकाईने पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की कासवाची मान थोडी वेगळी दिसत आहे. इतकंच नाही तर तुम्ही नीट लक्षपूर्वक पाहिलं तर तुम्हाला दिसेल की तिची जीभही बाहेर आली आहे, म्हणजे तो कासव नसून साप आहे.

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now