Share

PHOTO: ‘या’ पुस्तकांच्या ढिगाऱ्यामध्ये शोधून दाखवा पेन्सिल, फक्त १% जीनिअसच देऊ शकतात योग्य उत्तर

Optical Illusions, PHOTO, Social Media, Genius, Riddles/ सोशल मीडियावर आजकाल अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्युजन (Optical illusion) शेअर केले जातात. यातील काही इल्युजन सोडवताना तुमचे डोके चक्रावून जाते पण योग्य उत्तर मिळत नाही. असाच एक ऑप्टिकल इल्युजन लोकांना खूप आवडला आहे. अनेकांनी हे कोडे सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण काही मोजकेच लोक हे कोडे सोडवू शकले आणि जीनियस लोकांच्या यादीत सामील झाले.

या फोटोत तुम्हाला बरीच पुस्तके दिसतील. इतक्या पुस्तकांमध्ये एक पेन्सिलही दडलेली असते. या फोटोमध्ये योग्य उत्तर शोधण्यापूर्वी, आपल्या मोबाइल फोनमध्ये 11 सेकंदांचा टायमर सेट करण्यास विसरू नका. या फोटोकडे बारकाईने पाहिल्यास, उत्तर मिळण्याची शक्यता वाढू शकते.

जर तुम्हाला योग्य उत्तर मिळाले नाही तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. फोटोच्या तळाशी पेन्सिल शोधण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही आता पेन्सिल पाहिली असेल, तर अभिनंदन, तुमचे डोळे आणि मन खरोखरच तीक्ष्ण आहे. पण जर तुम्हाला बरोबर उत्तर मिळाले नसेल, तर खाली दिलेल्या फोटोत पाहा पेन्सिल कुठे लपवली आहे…

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दिलेल्या वेळेत हे कोडे सोडवणारे खूप कमी प्रतिभावान लोक आहेत. हा फोटो (ट्रेंडिंग फोटो) अशा प्रकारे डिझाइन करण्यात आला आहे की पेन्सिल तुमच्या डोळ्यांपासून दूर राहील. असे ऑप्टिकल इल्युजन अनेकदा सोशल मीडिया वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेतात.

मेंदूचा व्यायाम करणे किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला माहीत आहे. मेंदूचा जितका जास्त व्यायाम केला जातो तितका तो तेज होतो कारण माणसाला जेवढ विचार करायला भाग पाडले जाते तेवढा मेंदू काम करू लागतो. म्हणूनच तुम्ही अशा प्रकारची कोडी (ऑप्टिकल इल्युजन) सोडवीत राहायला हवी.

आम्ही तुम्हाला सांगतो की तुमचा मेंदू तीक्ष्ण करण्यासाठी तुम्ही कोडी सोडवणे, प्रश्नमंजुषा करून पाहणे आणि ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित चित्रे सोडवणे यासारख्या विविध गोष्टी करू शकता जे आजकाल इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. ऑप्टिकल इल्युजन टेस्ट आपल्या मेंदूला फसवण्यासाठी आणि आपले निरीक्षण कौशल्याची शक्ती पडताळण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-
‘या’ चित्रात लपले आहेत 6 प्राणी, 99 टक्के लोकं झालेत फेल, पहा तुम्हाला जमतंय का?
Optical Illusions: चॅलेंज! ‘या’ फोटोत लपलेले दोन जग्वार १३ सेकंदात शोधून दाखवा, ९९ टक्के लोकं झालेत फेल
ऑप्टिकल इल्युजनने अनेकांची केली बत्तीगुल, आता तुम्हीच सांगा या फोटोत नक्की किती घोडे?

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now