बोल्ड वेब सीरिजच्या दुनियेत प्रसिद्ध अभिनेत्री आभा पॉलच्या (Aabha Paul) सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. तिने आपल्या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. खरतर आभा पॉलने इंटरनेटचे तापमान वाढवले आहे. तिने बिकिनी परिधान करून असे फोटो काढले आहेत, जे पाहून चाहत्यांना नशा चढली आहे.(Abha Paul, Bold Web Series, Hot Photos, Bikini)
आभा पॉल ‘लोलिता पीजी हाऊस’ या वेब सीरिजसाठी ओळखली जाते, ज्यामध्ये तिने तिच्या बोल्डनेसची झलक दाखवली होती. खऱ्या आयुष्यातही ती खूप हॉट आहे. आता आभा पॉलने तिचा एक लेटेस्ट फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती खूपच बोल्ड अंदाजात दिसत आहे. आभा पॉलचे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आभाच्या या पोस्टवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. यावर एका चाहत्याने कमेंट करताना लिहिले, उफ. दुसर्याने लिहिले, सेक्सी. याशिवाय कुणी तिला हॉट म्हटले आहे, तर कुणी फायर इमोजीचा पाऊस पाडला आहे. आभाचा बोल्ड लूक पाहून चाहत्यांच्या मनात खळबळ उडाली आहे.
आभा पॉलची सोशल मीडियावर जोरदार फॅन फॉलोअर आहे, ज्यांना तिची प्रत्येक पोस्ट खूप आवडते. तिचे इंस्टाग्राम अकाउंट बोल्ड फोटो आणि व्हिडिओंनी भरलेले आहे. तिच्या प्रत्येक फोटोला लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळतात. आभा पॉल ही बोल्ड वेब सीरिजची राणी आहे. ती अनेक वेब सीरिजमध्ये इंटिमेट सीन देऊन चांगलीच चर्चेत आणली आहे.
आभाच्या ‘लोलिता पीजी हाऊस’ या वेब सीरिजची खूप चर्चा झाली होती, ज्यामध्ये तिने लोलिता वहिनीची भूमिका साकारली होती. या सीरिजमध्ये आभा पॉलने सर्व मर्यादा ओलांडून असे दृश्य चित्रित केले होते, जे पाहून चाहत्यांच्या संवेदनाही जाग्या झाल्या होत्या. आभा पॉल ‘नमकीन 2’, ‘गंदी बात’, ‘मस्तराम’ आणि ‘हाय तौबा’ यांसारख्या वेब सीरिजमध्ये दिसली आहे.
महत्वाच्या बातम्या-
प्रियंका चोप्राने ब्रा घालून शेअर केला सगळ्यात बोल्ड फोटो, रणवीर सिंगलाही रहावले नाही, म्हणाला..
हॅन्डसम हंक ऋतिकची बहिण पश्मीना रोशनही आहे प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस, पहा हॉट फोटो
MX Player वरच्या या वेब सिरीज एकट्यानेच पाहा, आश्रम ३ पेक्षा बोल्ड सीन्सचा आहे तडका
ईशा गुप्ताने तोकडे कपडे घालत शुट केला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड व्हिडीओ; पाहून होईल पाणी पाणी