Share

अभिनेत्रीचे ट्रान्सपरंट लूकमधील बोल्ड फोटो पाहून चाहत्यांचे फिरले डोळे; सोशल मीडियावर फक्त तिचीच चर्चा

सगळ्याच नायका आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून फोटो टाकत असतात. त्यांचे फोटो पाहण्यासाठी चाहत्यांना देखील प्रचंड उत्सुकता असते. मात्र, आता एक अशी अभिनेत्री आहे जीचे सोशल मिडियावरचे फोटो पाहून चाहत्यांचे डोळे फिरू लागले आहेत. या अभिनेत्रीचे इन्स्टग्राम अकाउंट बोल्ड फोटोंनी भरलेले आहे.

चाहत्यांना तिच्या बोल्ड फोटोंनी घायाळ करणारी ही अभिनेत्री म्हणजे अन्वेशी जैन आहे. तिच्या फोटोंनी तिने सोशल मीडियावर आग लावली आहे. ती अनेकदा तिचे असे फोटो पोस्ट करते. जे पाहून चाहते घायाळ होतात. अन्वेशीचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत.

तिचे इंस्टाग्राम अकाउंट बोल्ड फोटोंनी भरलेले आहेत. तिने अनेक फोटोंमध्ये तिची परफेक्ट फिगर फ्लॉन्ट केली आहे. इन्स्टाग्रामवर ५० लाखांहून अधिक लोकं युजर्स तिला फॉलो करतात. तिच्या स्टाईलवर लोकं इतके फिदा आहेत की, सोशल मीडियावर तिच्या नावाने अनेक फॅन पेजेस तयार करण्यात आली आहेत. जिथे तिचे फोटो शेअर केले जातात.

जे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तिच्या प्रत्येक फोटोवरून नजर हटवणं तुम्हाला कठीण होईल. त्यामुळे हॉटनेसच्या बाबतीत अन्वेशी जैन बॉलीवूडच्या सौंदर्यवतींनाही टक्कर देते आणि याचा पुरावा म्हणजे हे तिचे बोल्ड फोटो आहेत.

तिने ‘गंदी बात २’ मधून जबरदस्त इंटिमेट सीन्स दिले आहेत. ज्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली आहे. ही सिरीज रिलीज झाल्यानंतर लोकांनी तिला गुगलवर शोधण्यास सुरुवात केली. तिचे फोटो बघता, ती पुन्हा अल्ट बालाजीच्या बोल्ड वेब सीरिजसाठी तयारी करत आहे का? अशा प्रतिक्रिया चाहत्यांकडून येत आहेत.

अन्वेशी जैन बद्दल अधिक माहिती म्हणजे, अन्वेशी जैन ही मध्य प्रदेशची रहिवासी आहे. अभिनेत्री असण्यासोबतच ती एक मॉडेल आणि होस्ट देखील आहे. तिने अनेक कॅम्पस इव्हेंट्स,कॉर्पोरेट इव्हेंट्स, चॅरिटी इव्हेंट्स आणि खाजगी पक्षांचं आयोजन केलं आहे.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now