‘कविता भाभी'(Kavita Bhabhi) या वेबसिरीजमधून दहशत निर्माण करणारी अभिनेत्री ‘कविता राधेश्याम’ तिच्या बोल्ड इमेजमुळे सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर कविता भाभीची भूमिका साकारणाऱ्या कविता राधेश्यामने फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये अभिनेत्री साडी घालून बोल्ड लूकमध्ये दिसली होती.(excitement-over-photos-of-the-actress-standing-on-the-balcony-without-wearing-a-blouse)
या फोटोत कविता राधेश्याम(Kavita Radheshyam) यांनी ब्लू प्रिंटेड साडी नेसली आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीने केस मोकळे सोडले आहेत. तिचा लुक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने हलका मेकअप केला. राधेश्यामचे हे फोटो यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले होते, कारण कविता ब्लाउज न घालता घराच्या बाल्कनीत उभी असल्याचे दिसले. अभिनेत्रीचा हा फोटो ज्याने कोणी पाहिला तो अवाक झाला.
कविताने हा फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर(Instagram Account) शेअर केला आहे. अभिनेत्रीच्या या फोटोवर तिचे चाहते जोरदार कमेंट करत आहेत. ‘कविता भाभी’ या वेब सीरिजमध्ये कविताने खूप बोल्ड सीन्स दिले होते. त्याचबरोबर खऱ्या आयुष्यातही कविता खूपच बोल्ड आहे. तिचे इंस्टाग्राम देखील हॉट फोटोंनी भरलेले आहे.
‘किम कार्दशियन ऑफ इंडिया’ म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कविता राधेश्यामची ‘कविता भाभी’ ही वेबसिरीज प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. या सिरीजद्वारे अभिनेत्रीने आपल्या हॉट अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले. ही वेबसिरीज इतकी बोल्ड आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत बसून ती अजिबात पाहू शकत नाही.