Bride, Groom, Video, Photographer, Social Media/ अनेकदा तुम्ही तुमच्या वडीलधार्यांना एक गोष्ट नेहमी बोलताना ऐकली असेल की, जोडी आधीच बनलेली असते. मात्र कधी-कधी आपण अशा काही जोड्या पाहतो ज्या पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. विशेषत: जेव्हा वधूचे (Bride) वय कमी असते आणि वराचे वय तिच्यापेक्षा खूप जास्त असते तेव्हा लोक विचारात पडतात. आपण यापूर्वी असे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळाले आहेत ज्यामध्ये दोन्ही जोडप्यांच्या वयात खूप फरक असतो.
आता असाच आणखी एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल. या व्हिडिओमध्ये एका चाचानी (अर्ध्या वयाच्या माणसाने) आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीशी लग्न केल्याचे पाहायला मिळेल. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये चाचा आपल्या वधूसोबत स्टेजवर बसलेले दिसत आहेत.
https://www.instagram.com/reel/CikqvnIjBln/?utm_source=ig_embed&ig_rid=1a97ccc0-0087-4b17-a343-478984063e5a
आपल्या वधूला पाहून त्या माणसाचा आनंद गगनात मावत नाही आणि तो मंद हसताना दिसत आहे. हा माणूस एका हातात छत्री धरून गळ्यात हार घालून बसला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि त्याच्या डोक्यावर सेहरा बांधलेला आहे. तो माणूस तोंडात पान चघळत आहेत आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे.
दुसरीकडे, तुम्ही बसलेली वधू देखील पाहू शकता जी हसताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये वधू फोटोग्राफरकडून फोटो काढताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून असे दिसते की, दोघेही या लग्नामुळे खूप खूश आहेत. हा व्हिडीओ कधी आणि कुठे व्हायरल होतोय हे कळू शकलेले नाही.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ funtaap नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी या व्हिडिओला लाईकही केले असून त्यावर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे की, काय बघावे लागेल आता सांगता येत नाही. त्याचवेळी दुसऱ्या युजरने कमेंट करताना लिहिले आहे की, व्हिडिओ पाहून खूप वाईट वाटले. माझे हे दु:ख, वेदना, त्रास कधी संपणार?
महत्वाच्या बातम्या-
पक्षाला सोडून जाणारे बांगर, कदम रडले; पण या निष्ठावान शिवसैनिकाने सर्वांनाच रडवले, पहा व्हिडिओ
VIDEO: शुभमन गिल सारासोबत गेला डिनर डेटला, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सगळेच झाले हैराण
‘शिवसेना तुम आगे बढो, हम तुम्हारे’ चिमुकल्याची आदित्य ठाकरेंच्या समोरच घोषणाबाजी; व्हिडिओ तुफान व्हायरल