Share

झोपेच्या गोळ्या देऊन उपचारासाठी आलेल्या मुलीवर डॉक्टर करायचा बलात्कार, २३ वर्षांनी असा झाला खुलासा

आजच्या काळात गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमध्ये अशी अनेक प्रकरणे समोर येतात जी आश्चर्यचकित करतात. नुकतेच उघडकीस आलेले हे प्रकरण जाणून घेतल्यानंतर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. उपचारासाठी आलेल्या 31 वर्षीय तरुणीशी एका डॉक्टरने संबंध ठेवले. ही मुलगी झोप आणि नैराश्याच्या उपचारासाठी डॉक्टरांकडे येत होती.(Doctor raped a girl who came for treatment with sleeping pills)

उपचाराच्या नावाखाली डॉक्टरने तिच्यावर बराच काळ लैंगिक अत्याचार केला. आता डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचा वैद्यकीय परवाना निलंबित करण्यात आला आहे. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, ब्रिटनमध्ये राहणाऱ्या या आरोपी डॉक्टरचे नाव डॉ. गोक्सेल सेलिकोल (Dr. Goxel Cellicol) आहे.

जेव्हा तो 55 वर्षांचा होता तेव्हा त्याचे एका 22 वर्षांच्या मुलीसोबत संबंध होते. ही मुलगी डिप्रेशनच्या समस्येने त्रस्त होती. विवाहित गोकसेलने उपचाराच्या नावाखाली तरुणीशी संबंध  ठेवले. गोकसेल आता 78 वर्षांची आहे, तर ती मुलगी 45 वर्षांची आहे. पोलिसांत फिर्याद देताना त्याने डॉ.गोकसेल यांच्यावर झोपेच्या गोळ्या देण्याच्या आणि नैराश्यावर उपचार करण्याच्या नावाखाली माझ्याशी संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप केला.

अलीकडेच, या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, न्यायाधिकरणाला सांगण्यात आले की, गोकसेलने 1999 मध्ये तपासणीदरम्यान पहिल्यांदाच एका महिला रुग्णाला अयोग्यरित्या स्पर्श केला होता. गोकसेल या महिलेला झोपेच्या औषधाचा अधिक डोस देत असे, असेही तपासात निष्पन्न झाले. डॉक्टरांच्या कृतीला कंटाळून महिला रुग्णाने 2020 मध्ये ब्रिटन सोडले आणि तिच्या आईसोबत राहण्यासाठी स्कॉटलंडला गेली. तेथे त्यांनी दुसऱ्या डॉक्टरकडून उपचार घेतले.

मात्र पुढची सात वर्षे गोकसेल तिला औषधे लिहून देत राहिला. तो पोस्टाने औषधे पाठवत असे. झोपेच्या गोळ्या आणि नैराश्याच्या उपचारांच्या बदल्यात तो तिच्याकडून ‘सेक्स’ची मागणी करायचा. एका डॉक्टरच्या दुष्कृत्यामुळे इतर डॉक्टरांच्या उपचारवरही प्रश्न उभे केले जातात, त्यांनी केलेल्या सेवेला अर्थ राहत नाही.

महत्वाच्या बातम्या-
भयानक! जबरदस्तीने महिलेवर बलात्कार केल्यानंतर गुप्तांगात घातला रॉड, अटक झाल्यावर म्हणाला..
बलात्कार पिडीत तरुणीवर चित्रा वाघ भडकल्या; म्हणतात, मला तर काहीच समजत नाहीये…
असा डाकू ज्याने चंबलमध्ये एकाही मुलीवर बलात्कार होऊन दिला नाही, अटक झाली तेव्हा झाली होती तुंबड गर्दी
भयानक! कोकणातल्या चार शिकाऱ्यांनी केला घोरपडीवर बलात्कार; ‘अशी’ झाली पोलखोल

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now