Share

कॅमेऱ्याजवळ येताच उप्स मोमेंटची शिकार झाली दिपीका पादूकोन, गाडीतून उतरताच.., पहा व्हिडीओ

फिल्मी नगरी म्हटली जाणारी मुंबई रोजच हिरो-हिरोइंनी सजली आहे. सेलेब्स रोजच वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट होत असतात. काही जिममध्ये जाताना कॅमेऱ्यात कैद होत असतात तर काही शूटिंगच्या सेटवर जाताना स्पॉट होतात. कुणी आपल्या कामानिमित्त बाहेर जात असेल, तर कुणी डान्स क्लास किंवा स्टुडिओबाहेर कॅमेऱ्यात कैद होतात. मात्र अशावेळी कधी-कधी त्यांची उफ्स मोमेंट कॅमेऱ्यात कैद होते.(Deepika Padukone became the victim of Ups Moment)

दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) लूक आणि स्टाइल तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडते. अभिनेत्रीचा केवळ पार्टी लूकच नाही तर एअरपोर्ट लूकही खूप चर्चेत येतो. मात्र यावेळी अभिनेत्री मुंबई विमानतळावर कारमधून खाली उतरताच तिचा उफ्स मोमेंट कॅमेऱ्यात कैद झाला.

दीपिका पदुकोण नेहमीप्रमाणे स्टायलिश लूकसह साध्या ड्रेसमध्ये मुंबई विमानतळावर पोहोचली. अभिनेत्रीने सैल पायजामासह पांढरा टॉप घातला होता. यासोबतच तिने पोनीसोबत बारीक मेकअप आणि गॉगलही कॅरी केले होते. त्याचवेळी तिने एक मोठी बॅग धरली होती.

दीपिका पदुकोण गाडीतून खाली उतरताच विमानतळाच्या दिशेने निघाली. अभिनेत्रीच्या बाजूने कॅमेरा जाताच तिचा उफ्स मोमेंट कॅमेऱ्यात कैद झाला. व्हिडिओमध्ये दीपिका पदुकोणला पाहून असे दिसते आहे की तिला याची जाणीवही नाही.

दीपिका पदुकोणने ‘गहराइयां’ चित्रपटात जबरदस्त किसिंग सीन दिले होते. फिल्म कंपेनियनला दिलेल्या मुलाखतीत तिने शकुन बत्रा आणि त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. शकुनने एका सीनसाठी 48 टेक घेतल्याचा खुलासा दीपिकाने केला होता. ‘गहराइयां’च्या ट्रेलर लॉन्चवेळी दीपिकाने चित्रपटाच्या इंटिमेट सीनबद्दल सांगितले. एका सीनसाठी 48 टेक देणं सोपं नसल्याचं दीपिकाने म्हटलं होतं.

दीपिका पदुकोण शेवटची मोठ्या पडद्यावर ‘गहराइयां’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात दीपिकाशिवाय सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य करवा यांनी काम केले होते. चित्रपटात दीपिका पदुकोणने सिद्धांत चतुर्वेदीसोबत जबरदस्त इंटिमेट सीन दिले होते. यापूर्वी दीपिका पदुकोणने ’83’ चित्रपटात काम केले होते ज्यामध्ये ती पती रणवीर सिंगसोबत दिसली होती.

महत्वाच्या बातम्या-
कमाईच्या बाबतीत दीपिकाचा रणवीरलाही धोबीपछाड; आलिशान गाड्यांसह आहे इतक्या कोटींची मालकीण
शाहरुख खान आणि दीपिका पठाणच्या शुटिंगसाठी पोहोचले या ठिकाणी, होणार जबरदस्त फाईट
दीपिका आणि अनुष्कासारखे स्टार्स आपला कमाईचा मोठा हिस्सा कोठे गुंतवतात? वाचून आश्चर्य वाटेल
गेहराईयाँमधल्या ‘त्या’ इंटिमेट सीन्सवर दीपिका पादुकोणचा हैराण करणारा खुलासा; म्हणाली 

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now