सोशल मीडियावर एका जोडप्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चर्चेला उधाण आले आहे. जोडप्याला या खास बिल्डिंगमध्ये येण्यापासून कायमचे बॅन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. लंडनमध्ये ही लाजिरवाणी घटना घडली आहे.(Pornography, shard building, tourist spot, video)
शार्ड बिल्डिंग, जे लंडनमधील एक पर्यटन स्थळ आहे, येथे या जोडप्याने जाहीरपणे अश्लील कृत्य केल्याने लोक या जोडप्यावर जोरदार टीका करत आहेत. तथापि, हा व्हिडिओ इतका अश्लील आहे की आम्ही तो वाचकांनाही येथे दाखवू शकत नाही. या व्हिडिओमध्ये हे जोडपे या उंच इमारतीत अश्लील कृत्य करताना दिसत आहे.
ही बिल्डिंग लंडनमधील सर्वात उंच इमारत आहे. काचेच्या या भव्य इमारतीतून संपूर्ण शहराचे दृश्य पाहता येते. ही बिल्डिंग पाहण्यासाठी पर्यटक येथे सतत येत असतात. प्रत्यक्षात ही ही बिल्डिंग बांधण्यासाठी १९३ अरब रुपये खर्च झाले. इमारतीमध्ये रेस्टॉरंट, निवासी अपार्टमेंट तसेच अनेक कार्यालये आहेत. असे सांगितले जात आहे की या जोडप्याने हा अश्लील व्हिडिओ स्वतः बनवला आणि एका साइटवर अपलोड केला. त्यानंतरच हा व्हिडिओ व्हायरल झाला.
आता सुमारे ३ मिनिटांचा हा व्हिडिओ बनवत असताना एका व्यक्तीने दूर असलेल्या लंडन ब्रिजवरून बघितलं. लंडन ब्रिजवर उभा असलेला हा माणूस दुर्बिणीतून या इमारतीकडे पाहत होता. त्याचवेळी हे जोडपे बिल्डिंगमध्ये अश्लील कृत्य करत होते. त्याने ही घटना लाईव्ह पाहिली.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक या जोडप्यावर नाराज आहेत. अश्लील कृत्य करणाऱ्या जोडप्याला या बिल्डिंगमध्ये कधीही प्रवेश देऊ नये, अशी लोकांची मागणी आहे. सोबतच त्यांच्यावर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे. तसेच, २०१३ मध्येही अशीच आणखी एक घटना घडली होती.
महत्वाच्या बातम्या-
बायकोला प्रियकरासोबत अश्लील कृत्य करताना पकडलं, रागाच्या भरात तिच्या गळा आवळला अन्..
सामन्यादरम्यान महिला चाहत्याचे अश्लील कृत्य, संघाला जिंकताना पाहून काढले कपडे, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात डिलिव्हरी बॉयचं तरुणीसोबत अश्लील कृत्य; पार्सल देण्यासाठी आला आणि पॅन्टची चेन काढून
पतीच्या समोरच पत्नीचे प्रियकरासोबत अश्लील चाळे; पतीने हे भयानक कृत्य करत घेतला बदला