उन्हाळा सुरूच झाला आहे अस म्हणायला हरकत नाही. दिल्लीत कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. अशा स्थितीत मे-जूनच्या कडक उन्हासाठी आधीच तयारी करून ठेवावी लागेल. उन्हाळी हंगामापूर्वी लोक कूलर आणि एअर कंडिशनर दुरुस्त करण्यास सुरुवात करतात. काहीजण त्यांची जुने प्रोडक्ट्स बदलून घेतात. कारण नवीन एसी (AC) घेणे खूप महाग आहे.(Citizens rushed to buy a small AC for Rs. 400)
अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला पोर्टेबल एसीबद्दल सांगत आहोत, जो शॉपिंग वेबसाइट Amazon वर उपलब्ध आहे. विशेष म्हणजे तो बॉक्सच्या आकारात येतो जी की तुम्ही तो कुठेही नेऊ शकता. हा बाजारातील एक अतिशय शक्तिशाली एसी आहे जो आत्तापर्यंतच्या कोणत्याही एअर कंडिशनरपेक्षा आकाराने खूपच लहान आहे.
उन्हाळा सुरू झाला असून सुमारे महिनाभरात संपूर्ण भारतात उन्हाळा दार ठोठावणार आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही पोर्टेबल कूलिंग डिव्हाइस शोधत असाल, तर हे एअर कंडिशनर तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. जर तुम्हालाही ते विकत घ्यायचे असेल, तर आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर सांगणार आहोत जेणेकरुन तुम्हाला समजेल की हे उपकरण तुमच्यासाठी कसे असेल.
मिनी पोर्टेबल एसी:
तुम्ही तुमच्या कामाच्या टेबलावर किंवा मुलांच्या टेबलवर ठेवण्यासाठी कूलिंग डिव्हाइस शोधत असाल तर तुमच्यासाठी मिनी पोर्टेबल एसीचा पर्याय योग्य असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की हे उपकरण ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणांहून खरेदी केले जाऊ शकते. त्याची किंमत 400 रुपयांपासून सुरू होते आणि 2,000 रुपयांपर्यंत जाते.
हा मिनी पोर्टेबल एसी वेगवेगळ्या डिझाईन्स आणि आकारांमध्ये उपलब्ध आहेत आणि तुम्ही तुमच्या आवडीचे मॉडेल निवडू शकता. तसेच गर्मीपासून बचवण्याचा सर्वोतम मार्ग म्हणून आजकाल या मिनी पोर्टेबल एसीकडे पाहिले जाते. जो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सह्ज घेऊन जाऊ शकतो. म्हणजेच तुम्ही हॉलमध्ये असोत किंवा किचन किंवा बेडरूममध्ये असोत. तुम्ही तुमच्या जवळ हा मिनी एसी घेऊन जाऊ शकता.
जर तुम्हाला हे पोर्टेबल एअर कंडिशनर चालवायचे असेल तर तुम्हाला बर्फ किंवा पाणी वापरावे लागेल, ज्यामुळे तुम्हाला थंडावा मिळेल. जर तुम्ही देखील ते विकत घेतले तर ते ऑपरेट करणे खूप सोपे आहे आणि ते अतिशय कमी वीज वापरते. जे लोक टेबलवर काम करतात त्यांच्यासाठी हे एक उत्तम साधन आहे.
महत्वाच्या बातम्या-
तेव्हा लहाणपणी लग्न व्हायची तुमचं अजून झालं नाही, राज ठाकरेंचा कोश्यारींना टोला
राज्यपालांनी लोकशाहीचा गळा घोटला; आघाडी विरोधात कोर्टात जाणाऱ्या भाजपलाच कोर्टाने झापले
PHOTOS: या आहेत भोजपुरीच्या टॉप १० ग्लॅमरस अभिनेत्री; सनी लिओनी, नोरा फतेहीही पडतील फिक्या
सोनाक्षी नाही, तर ‘या’ अभिनेत्रीशी ठरलं होतं सलमानचं लग्न, पत्रिकाही छापल्या होत्या; पण पुढे