दारूच्या नशेत व्यक्ति काहीही करतो, बोलतो हे आपल्या सर्वांनाच माहितीये. याचबरोबर नशेत असतानाच अनेक धक्कादायक प्रकार घडल्याच देखील उघडकीस आलं आहे. असाच एक धक्कादायक घडल्याचं पुन्हा उघडकीस आलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
एका व्यक्तीने 24 बिअर प्यायला त्यानंतर आपल्या गर्लफ्रेंडसोबत शरीरीक संबंध ठेवले. अन् पुढे असे काही घडलं की वाचून तुम्हालाही जबर धक्का बसेल. हे संपूर्ण प्रकरण इतक भयंकर आहे की, वाचून तुमच्या देखील पायाखालची जमीन नक्की सरकेल. वाचा सविस्तर नेमकं प्रकरण काय..?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना इंग्लंडमधील डार्लिंग्टन येथील असल्याच समजत आहे. सॅम पायबस असे या तरुणाचे नाव आहे. तर सोफी मॉस असे या तरुणीचे नाव आहे. हे दोघेही विवाहित असल्याची माहिती मिळत आहे. तसेच सोफी दोन मुलांची आई असल्याची माहिती मिळाली आहे.
मात्र तरीदेखील सॅम पायबस आणि सोफी मॉस हे दोघेही एकमेकांच्या लैंगिक संबंधात होते. एके दिवशी सॅम सोफी मॉसच्या फ्लॅटमध्ये गेला. तेथे 24 बिअर प्यायला त्यानंतर त्याने आपल्या गर्लफ्रेंडसोबत शरीरीक संबंध ठेवले. नशेत सॅम पायबसने गर्लफ्रेंडच्या मानेवर दबाव आणला.
धक्कादायक बाब म्हणजे त्यातच तिचा गुदमरुन मृत्यू झाला. नशेत असल्याने सॅमच्या लक्षात ही गोष्ट आली नाही. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आल्यावर सोफी बेडवर मृतावस्थेत आढळली. आणि सॅमला जबर धक्का बसला. त्याने त्याने तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेतली.
घडलेला संपूर्ण प्रकार त्याने पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सोफीचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पोलिसांनी तिचे पोस्टमॉर्टम केलं, ज्यामध्ये गुदमरल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. ही घटना घडल्याचे उघडकीस होताच परिसरात एकच खळबळ उडाली.
महत्त्वाच्या बातम्या
‘उद्धवसाहेब..! तुमच्यात ताकद असेल तर औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्याचे दात तोडून दाखवा’
‘औरंगजेबच्या कबरीच्या ठिकाणी शौचालय उभारून तुम्ही कोणाची अवलाद आहात हे दाखवून द्या’
“पवार साहेब पाकिस्तानात तुमचं स्वागत केलं कारण त्यांना त्यांची माणसं बरोबर कळतात”
उमरानचे वडिल म्हणाले, माझा मुलगा भारतासाठी खेळणार; शामीने सुनावले, ‘थोडं थांबा, नुसता वेग कामाचा नाही..