चित्रपट आणि वेब सिरीज पाहणारे प्रेक्षक रोज नवीन चित्रपटाच्या शोधात बाहेर पडतात. अशा परिस्थितीत ते अनेकवेळा कुटुंबियांसोबत बसून अशा काही सिरीज पाहतात, ज्यामुळे त्यांना घरच्यांना तोंडही दाखवता येत नाही. सध्या वेब सिरीजमध्ये बोल्डनेसचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसून येते. या गोष्टीमुळेच अनेक प्रक्षेक त्या वेब सिरीजकडे आकर्षित होतात. (bold web series palang tod jarurat)
अशा वेब सिरीजमधले सीन घरी बसून पाहिल्यानंतर प्रत्येकजण एकमेकांपासून नजर चोरू लागतो. अशीच एक वेब सिरीज सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ती वेबसिरीज म्हणजे पलंग तोड जरुरत. ही वेब सिरीज खुप बोल्ड आहे. त्यामुळे ही सिरीज तुम्ही घरच्यांसमोर बघितली नाही पाहिजे. या सिरीजमध्ये अनेक बोल्ड आणि इंटिमेट सीन्स आहे.
आजकाल OTT प्लॅटफॉर्मवर अनेक बोल्ड सिरीज पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत ही सिरीज हॉटनेस आणि थ्रीलर असलेल्या इतर सर्व सिरीजशी स्पर्धा करताना दिसून येत आहे. या सिरीजमध्ये शरन्या जे कौरने अनेक बोल्ड सीन्स देऊन लोकांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत.
शरन्या जे कौरने या वेब सिरीजमध्ये सर्व मर्यादा ओलांडल्या आहे. तिच्या या वेब सिरीजमधल्या बोल्ड आणि इंटिमेट सीन्सची चांगलीच चर्चा होत आहे. या वेब सिरीजमध्ये शरन्या एका अर्धांगवायू झालेल्या तरुणाची काळजी घेताना दिसून येते. त्याच्यासोबत ती रोमान्स करताना दिसते.
सध्या सोशल मीडियावरही शरन्याचे अनेक फोटोत आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे. तिचे हे बोल्ड फोटो पाहूनच तिने किती बोल्ड सीन्स दिले असतील याचा अंदाज लावला जाऊ शकतो. ही वेब सिरीज चुकूनही तुमच्या फॅमिलीसोबत पाहू नका.
शरन्या जे कौरने फक्त पलंग तोड जरुरतमध्येच नाही, तर अनेक वेब सिरीजमध्ये बोल्डनेसची हद्दपार केली आहे. चरमसुख कमर की नाप या वेब सिरीजमध्येही तिने काम केले होते. त्यातही तिने अनेक बोल्ड सीन्स दिले होते. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
महत्वाच्या बातम्या-
…तर मलाही तुमचा चोथळा बाहेर काढण्याचा अधिकार आहे; संजय राऊत संतापले
याला म्हणतात खरी मदर इंडिया! लहान वयात झाली विधवा, शेती करून ४ मुलांना बनवले अधिकारी
मोदी हे हिटलरला फॉलो करतात आणि त्यांच्यासारखेच…; संजय राऊतांची मोदींवर जहरी टीका