नेहा शर्मा (Neha Sharma) ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असलेली नेहा शर्मा अनेकदा तिचे ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो शेअर करत असते. अभिनेत्री नेहा शर्मा आपल्या अभिनयाची जादू चित्रपटाच्या पडद्यावर चालवू शकली नसली तरी तिने तिच्या सोशल मीडिया पोस्ट्सने चाहत्यांना वेड लावले आहे.(Bold photos of Neha Sharma hit social media)
नेहाने तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करून इंटरनेटचा पारा चढवला आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने काळ्या रंगाचा डीप नेक ड्रेस कॅरी केला आहे. फोटोंमध्ये ती सेक्सी पोज देताना दिसत आहे. तिच्या या लुकने अनेकांना घायाळ केले आहे. ती अनेकवेळा सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरते.
नेहा अनेकदा तिच्या सिझलिंग फोटोंनी सर्वांना घायाळ करते. याआधीही तिने तिच्या अनेक फोटोंनी चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. अभिनेत्री एक फिटनेस फ्रीक आहे, तिच्या टोन्ड बॉडीची चाहत्यांना खात्री आहे. ती जिममध्ये प्रचंड कसरत करत असते.
नेहा शर्माने यापूर्वीही तिचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. तिचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. अनेकदा नेहा शर्माचे वेस्टर्न आउटफिटमधले फोटो व्हायरल होतात, पण यावेळी तिच्या कातीलाना लूकने सर्वांनाच भुरळ घातली आहेत. नेहा शर्माबद्दल बोलायचे झाले तर तिने ‘क्रुक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
यानंतर ती ‘क्या सुपर कूल हैं हम’, ‘यमला पगला दीवाना 2’, ‘यंगिस्तान’, ‘कृति’सह अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. २००७ मध्ये, तिने तेलगू चित्रपटात प्रथम पदार्पण केले. नेहा शर्माला इन्स्टाग्रामवर १४ लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. तिने काही चित्रपटांमध्ये काम केले असले तरी ती आपल्या प्रत्येक चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. तिने बॉलीवूडपासून टॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमटवला आहे. चित्रपट आणि वेब सीरिजशिवाय ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे.