Share

PHOTO: ‘आश्रम’मधील बबिताने ओलांडल्या मर्यादा, समुद्र किनाऱ्यावर दाखवला सगळ्यात हॉट अवतार

28 वर्षीय ‘त्रिधा चौधरी’ तिच्या अभिनयासोबतच तिच्या बोल्ड लूकमुळे देखील चर्चेत असते. ‘आश्रम’ वेब सीरिजपूर्वी त्रिधाने अनेक वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्स दिले होते, मात्र त्यात तिने दिलेल्या सीन्सनंतर त्रिधाने सगळीकडे धुमाकूळ घातला होता. वैयक्तिक आयुष्यातही ‘आश्रम’मध्ये बबिताची भूमिका करणारी त्रिधा खूपच बोल्ड आहे.(babita-in-ashram-crosses-boundaries-shows-hottest)

अलीकडेच, अभिनेत्रीने सोशल मीडियावर समुद्रकिनाऱ्याचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. लेटेस्ट फोटोत त्रिधा चौधरी(Tridha Chaudhary) समुद्रकिनाऱ्यावर मस्टर्ड कलरची मोनोकिनी परिधान करून तिचे सौंदर्य वाढवत आहे. त्रिधाचा हा फोटो पाहताच व्हायरल झाला.

https://www.instagram.com/p/CdHxcTTBs0J/?utm_source=ig_embed&ig_rid=b86b7b52-1cc7-4f8f-b939-e7972b384a1c

या फोटोत त्रिधा मधोमध मोनोकिनी घालून बसलेली आहे आणि दुसरीकडे पाहत आहे. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी, अभिनेत्रीने तिच्या गळ्यात एक पातळ नेकलेस घातला आणि तिचे केस मोकळे ठेवले आहेत. यासोबत तिच्या मेकअपने लोकांना घायळ करत आहे.

त्रिधा चौधरीने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच कमेंट सेक्शनला आग लागली. आश्रमातील बबिताचा हा फोटो पाहून बहुतेक चाहते फायर आयकॉन शेअर करत आहेत.

त्रिधा चौधरीच्या सर्वात लोकप्रिय वेब सीरिज ‘आश्रम 3′(Ashram 3) चा मोशन व्हिडिओही रिलीज झाला आहे. त्रिधा व्यतिरिक्त, बाबा निरालाची भूमिका साकारणारा बॉबी देओल आणि वेब सीरिजमधील नवीन एंट्री असलेल्या ईशा गुप्ता यांनी हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या मोशन व्हिडिओमध्ये ‘आश्रम’च्या सीझन 3 चा लोगो दिसला. तसेच, बॅकग्राउंडवर आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. सध्या तरी या वेब सिरीजची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now