Share

करण जोहरच्या बर्थडे पार्टीत ‘या’ बड्या स्टार्सनी लावली हजेरी, पहा खास क्षणांचे खास फोटो

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक ‘करण जोहर‘ 50 वर्षांचा झाला आहे. त्याच्या चाहत्यांपासून ते बॉलीवूड(Bollywood) स्टार्सपर्यंत सर्वजण त्याला 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्त करणने एक ग्रँड पार्टी दिली ज्यामध्ये फिल्मी जगतातील अनेक मोठे स्टार्स दिसले. करणच्या वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.(attendance-of-this-big-stars-at-karan-johars-birthday-party-see-special-photos)

फोटोंमध्ये, बर्थडे बॉय करण ग्रीन कलरच्या चमकदार ब्लेझर आणि काळ्या पँटमध्ये दिसत आहे. धर्मा प्रॉडक्शनचे(Dharma Productions) सीईओ अपूर्व मेहताही करणच्या पार्टीत सहभागी झाले होते. पार्टीत टायगर श्रॉफ काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. या लूकमध्ये टायगर खूपच डॅशिंग दिसत होता. स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटात टायगर करणच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये दिसला होता.

Many Celebrities Of The Film Industry Reached Karan Johar's Birthday Party,  See Photos - Karan Johar Birthday: करण जौहर के बर्थडे पार्टी में पहुंची  फिल्म इंडस्ट्री की कई दिग्गज हस्तियां ...

करणला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शनाया कपूर, गुरफतेह पिरजादा आणि लक्ष्य पार्टीत पोहोचले होते. हे तिघे लवकरच ‘बेधडक'(Bedhadak) चित्रपटात दिसणार आहेत. करणच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली त्याची निर्मिती होत आहे. या पार्टीत शनाया हाय स्लिट गाऊनमध्ये सुंदर दिसत होती. सोशल मीडियावर तिच्या लूकची खूप चर्चा होत आहे. करण जोहरचे धर्मा प्रॉडक्शन लवकरच शनायाला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहे.

Many Celebrities Of The Film Industry Reached Karan Johar's Birthday Party,  See Photos - Karan Johar Birthday: करण जौहर के बर्थडे पार्टी में पहुंची  फिल्म इंडस्ट्री की कई दिग्गज हस्तियां ...

करण जोहरच्या बर्थडे पार्टीत(Birthday party) सोनाली आणि ट्विंकलही आल्या होत्या., तब्बू निळ्या साडीत अतिशय सुंदर दिसत होती. तर तारा सुतारिया, आधार जैन, राजकुमार राव, वाणी कपूर, मानुषी छिल्लर, टायगर श्रॉफ, मनीष मल्होत्रा, मनीष पॉल, करण वाही, रकुलप्रीत सिंग, जॅकी भगनानी, आमिर खान, किरण राव, रवीना टंडन, यासह अनेक स्टार्सनी पार्टीला उपस्थिती लावली.

Many Celebrities Of The Film Industry Reached Karan Johar's Birthday Party,  See Photos - Karan Johar Birthday: करण जौहर के बर्थडे पार्टी में पहुंची  फिल्म इंडस्ट्री की कई दिग्गज हस्तियां ...

करण जोहरने त्याच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त एक मोठी अनाउन्समेंट केली आहे. त्याने बुधवारी सांगितले की तो लवकरच एक नवीन चित्रपट बनवणार आहे. हा चित्रपट रोमँटिक नसून अॅक्शनने परिपूर्ण असेल. करणने त्याच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली. त्याने एक नोट पोस्ट केली ज्यामध्ये त्याने या चित्रपटाच्या अनाउन्समेंटसोबतच चाहत्यांसमोर आपल्या मनातील गोष्ट सांगितली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’नंतर चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे.

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now