Anjali arora | आधी ‘कच्चा बदमा’ गाण्यावर आणि नंतर ‘लॉक अप’मध्ये धुमाकूळ घातल्यानंतर अंजली अरोराने चाहत्यांना वेड लावले होते. ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा कथित एमएमएस व्हिडीओ लीक झाल्याच्या चर्चा सोशल मिडीयावर सुरू आहेत. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये फक्त अंजली दिसत असल्याचा दावाही अनेक जण करत आहेत. वास्तविक, सोशल मीडियावर एक व्हिडिओ लीक झाला होता, जो पाहिल्यानंतर काहींनी त्यात अंजली अरोरा असल्याचे सांगितले तर काहींनी दावा केला की तिच्यासारखी दिसणारी एक मुलगी आहे.
अंजलीनेही यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अंजली अरोराच त्या एमएमएसमध्ये असल्याचा कोणताही सबळ पुरावा नाही. त्यामुळे या प्रकरणावर कोणताही दावा करून काहीही बोलणे चुकीचे ठरेल. अंजली अरोराला सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकप्रियता मिळाली.
‘काचा बदाम’वर काही सेकंद डान्स करत तिने यश संपादन केले. ती रातोरात स्टार झाली. इन्स्टाग्रामवर तिचे 11 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. यानंतर तिला एकता कपूरच्या ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शोमध्ये झळकण्याची संधी मिळाली.
येथे तिचे आणि स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीसोबतचे नाते लोकांना चांगलेच आवडले आणि दोघांच्या नावाने हॅशटॅगही ट्रेंड झाला होता. एकदा अभिनेत्रीने मुनव्वरला प्रपोजही केले होते. मात्र, शो संपल्यानंतर दोघेही वेगळे झाले. अंजली अरोरा सध्या डिजिटल क्रिएटर आकाश संसनवालला डेट करत आहे.
बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, आकाश तिच्यासाठी खूप खास आहे. आकाशला तिच्या हृदयात खूप खास स्थान आहे पण त्यांचा साखरपुडा अजून झालेला नाही. सध्या, चाहते फक्त ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये अंजली कधी बघायला मिळणार याचीच वाट पाहत आहेत.
महत्वाच्या बातम्या
संपलेली बिडी घराबाहेर फेकली अन् संपूर्ण कुटुंबाचा झाला अंत, घटनेने महाराष्ट्रात हळहळ
Shivsena : ..मग शपथ घेताना बाळासाहेब ठाकरेंचे नाव का विसरलात? शिवसेनेचा एकनाथ शिंदेंना सवाल
”काय ते शहाजी बापू पाटील, काय त्यांच्या तोंडातील मावा, शेजारी बसलं की समदं वास..”
Eknath Shinde : सर्व मलाईदार खाती भाजपकडे तर जुनी खाती शिंदे गटाला, बंडखोरी करून कमावलं की गमावलं?