Share

PHOTO: कोणत्याही हिरोइनपेक्षा कमी नाहीये अमरीश पुरी यांची मुलगी, दिसते खुपच सुंदर, करते ‘हे’ काम

अमरीश पुरी (Amrish Puri) यांनी आपल्या दमदार अभिनयाने लाखो लोकांना वेड लावले आहे. आपल्या हिंदी चित्रपट कारकिर्दीत ते प्रत्येक प्रकारच्या भूमिकेत दिसले आहे. त्यांचा दमदार अभिनय लोकांना चकित करत असे. त्यांनी साकारलेल्या सर्वच व्यक्तिरेखांसाठी प्रेक्षकांनी त्यांच्यावर प्रेम केले आहे, पण बहुतेक चाहत्यांनी त्यांना खलनायक म्हणून पाहिले आहे.(Amrish Puri’s daughter is no less than any heroine)

अमरीश पुरी यांनी अशा काही भूमिका साकारल्या आहेत ज्या आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहेत. ‘मिस्टर इंडिया’मधील त्यांची ‘मोगॅम्बो’ व्यक्तिरेखा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध खलनायक मानली जाते. अमरीश पुरी यांना त्यांच्या नकारात्मक भूमिकेसाठी आजही आठवले जाते. पण आजच्या लेखात आपण या महान अभिनेत्याच्या मुलीबद्दल जाणून घेणार आहोत.

namrata.jpg

कदाचित तुमच्यापैकी फार कमी लोकांना माहिती असेल की अमरीश पुरी यांना नम्रता नावाची एक सुंदर मुलगी देखील आहे. नम्रता बॉलिवूडच्या लाइम लाईटपासून दूर असते. मात्र दिसण्यात ती एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. ती खूप सुंदर आहे. आज या लेखात आपण तिचे काही न पाहिलेले फोटो पाहणार आहोत.

amrish_namrata.jpg

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, नम्रताने पदवीनंतर सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगमध्ये मास्टर डिग्री घेतली आहे. ती एका सुंदर वुमन वेअर लेबलची मालक आहे. जे बहुतेक सौंदर्यासाठी आणि कपडे बनवण्यासाठी ओळखले जाते. अमरीश पुरीची मुलगी हिरोईनपेक्षा कमी दिसत नाही.

amrish.jpg

नम्रताचे वडील अमरीश पुरी यांचे 12 जानेवारी 2005 रोजी मुंबईत मायलोडिस्प्लास्टिक सिंड्रोममुळे सेरेब्रल हॅमरेज होऊन निधन झाले. पण त्यांचे चाहते अजूनही आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2005 मध्ये त्यांच्या आईचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे 2005 मध्ये नम्रता मानसिकदृष्ट्या खचली होती आणि तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

महत्वाच्या बातम्या-
सोन्याची लंका कंगाल कशी झाली? हे चार भाऊ ठरले खलनायक
सीन शुट करण्यापुर्वीच सनी देओलने अमरीश पुरी यांना पाठवला होता हा मेसेज, नंतर सगळ्यांना कोसळले रडू
ऑस्ट्रेलियातून आलेल्या या खलनायकाने बॉलिवूडमध्ये घातला होता धुमाकूळ, सगळ्यांनी केली होती प्रशंसा
आता निळू फुलेंवर येणार बायोपिक, त्यांच्या वाढदिवसानिमित्त या मराठमोळ्या अभिनेत्याने केली घोषणा

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now