Share

‘जे पुरूष नियमितपणे पॉर्न पाहतात त्यांना किस करता येत नाही’, अभिनेत्रीचे वादग्रस्त वक्तव्य

सोफिया

बिग बॉसमध्ये लोकप्रिय झालेल्या सोफिया हयातने आता एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. यापूर्वीदेखील तिने केलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे प्रेक्षकांचे लक्ष तिने वेधून घेतले होते. सोशल मीडियावर ती नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि फोटोंमूळे चर्चेत असते.(actress’s controversial statement)

नियमितपणे अश्लील व्हिडिओ पाहणाऱ्या पुरुषांविषयी सोफियाने एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. त्यामुळे तिच्या या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोफिया म्हणाली की, जे पुरुष नियमितपणे अश्लील व्हिडिओ पाहतात त्यांना योग्यप्रकारे किस करता येत नाही.

तिच्या या वक्तव्यावरून नेटकऱ्यांनी सोफियाला वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स दिल्या आहेत. काहीने तिला ट्रोलदेखील केले आहे. यापूर्वी सोफियाने बिग बॉसचे होस्ट सलमान खान आणि करण जोहरवर जाहीर टीका केली होती.

सोफिया म्हणाली की, बॉलीवूडमध्ये ज्या बी ग्रेड मूवीज तयार केल्या जातात त्या तयार करताना त्यात फसवणुकीचे प्रकार होतात. सोफियाने केलेल्या वक्तव्याला तिने वैयक्तिक अनुभवाचा दाखलाही दिला आहे. त्यामुळे ती आणखीनच ट्रोल होत आहे.

ती म्हणाली, मी जेव्हा १८ वर्षाची होते तेव्हा मी एका मुलाला किस केले होते. ती सांगते की, त्याने माझ्याकडे पहिले आणि माझ्याजवळ आला. मात्र त्यावेळी मलाही काही कल्पना नव्हती की, काय होत आहे. त्या मुलाचा अंदाज मला अजिबात आवडला नव्हता.

त्यामुळे सोफियाने नियमितपणे अश्लील व्हिडीओ पाहणाऱ्या पुरुषांबद्दल धक्कादायक वक्तव्य केले आहे. या सर्व अनुभवामुळेच तिने स्वतःच्या अनुभवाचा दाखलाही दिला आहे. या सर्व प्रकारामुळे सोफिया खूप जास्त प्रमाणात ट्रोल होत आहे.

महत्वाच्या बातम्या
शारिरीक संबंध न ठेवताच तेजस्वी प्रकाश बिग बॉसच्या घरात झाली प्रेग्नेंट? घरातील सदस्याचा खुलासा
दिग्गज उद्योगपती राहुल बजाज यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन, बराच काळ कर्करोगाने होते त्रस्त

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now