ajit pawar : राज्याच्या राजकारणात आता एक मुद्दा निर्माण झाला आहे. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून मोठं – मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेले आहेत. हे सांगण्याच कारण म्हणजे, नुकताच एक मोठा प्रकल्प गुजरातला गेला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वीच वेदांता – फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातला पाठविण्यात आला. फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर आता सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. तब्बल 22 हजार कोटींचा हा एअरक्राफ्ट प्रकल्पही गुजरातला गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत आहे.
याच मुद्याचा आधार घेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आधीचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या टक्केवारीमुळे टाटा-एअरबसचा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून बाहेर गेल्याचा आरोप खळबळजनक भाजप नेते प्रसाद लाड यांनी केला.
याला अजितदादांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. प्रसाद लाड यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा, दूध का दूध होऊ द्या. उगाच आपलं उठायचं काहाही आरोप करायचे, असं अजित पवार यांनी म्हंटलं आहे. पुढे बोलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
अजित पवार म्हणाले, ‘मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यां
महत्वाच्या बातम्या
bjp : टाईमपास’फेम दगडू गेला भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी…
Timepass 3: टाईमपास ३ चा बाॅक्स ऑफीसवर जोरदार धडाका; ३ दिवसांत केली तब्बल ‘एवढ्या’ कोटींची कमाई
आईबाबा आणि साईबाबाची शप्पथ; टाईमपास ३ चा टीझर रिलीज, हृताचा राऊडी लूक आला समोर
आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण; टाईमपास ३ मध्ये राऊडी लूकमध्ये दिसणार हृता, पहा टीझर