खुद्द महिला खासदाराकडून बेडरूममधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट; फोटो पाहून तुम्हाला बसेल धक्का

तृणमुल काँग्रेस खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. गेल्या काही महिन्यांपासून ती तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. याचबरोबर सोशल मीडियावर नुसरत जहाँ खूप सक्रिय असते. ती अभिनेत्री सुद्धा असल्यामुळे अनेकदा ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन फोटो शेअर करत असते. 

तिच्या बोल्ड फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत येत असते. ती दररोज एकापेक्षा एक सुंदर फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून नुसरत जहां लग्न आणि प्रेग्नन्सीच्या बातम्यांमुळे चर्चेत राहिल्या आहेत. मोठ्या प्रमाणात त्यांचे फोटो व्हायरल झाले. 

पुन्हा एकदा खासदार नुसरत जहां चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. नुसरत जहां यांनी आपले बोल्ड फोटो सोशल मिडियावर शेअर करून धुमाकूळ घातला आहे. नुसरत जहां यांच्या फोटोंची जोरदार चर्चा सुरू आहे. नुसरत जहां यांनी बेडरूममधील काही फोटो पोस्ट केले आहेत. 

त्यांच्या या फोटोंनी सोशल मिडियावर एकच धुमाकूळ घातला आहे. याचबरोबर नुसरत जहां यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचे कपडे घातले आहेत. बेडरुममधील फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये, ‘FDaze & Laze’ असं लिहिलं आहे. 

 

सध्या त्यांचे हे फोटो चांगलेच चर्चेत आले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नुसरत जहां यांनी लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले होते. ते फोटो अजूनही मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता शेअर केलेले हटके फोटो देखील व्हायरल होतं आहेत. 

दरम्यान, नुसरत दररोज तिच्या फोटोशूट आणि व्हेकेशनचे फोटो इंस्टाग्रामवर टाकत असते. नुसरत तिचे लग्न आणि नातेसंबंधांमुळे खूप वादात सापडली आहे. तुर्कस्तानमध्ये बिझनेसमन निखिल जैनसोबत लग्न केल्यानंतर नुसरत जहाँ ही चांगलीच चर्चेत आली होती.

महत्वाच्या बातम्या
Cricketer: एकेकाळी होता स्टार क्रिकेटपटू, आता रिक्षा चालवून भरतोय पोट, कहाणी वाचून डोळे पाणावतील 
security : देशाच्या सुरक्षेलाच नख, मोठा घोटाळा उघड; अनेक बडे अधिकारी अडकणार
आगामी निवडणुकांसाठी दृष्टीने राज ठाकरे ऍक्टिव्ह; नाराज वसंत मोरेंना दिली ‘ही’ मोठी जबाबदारी
Shambhuraj Desai : काहीही झालं तरी गद्दार शंभुराज देसाईंना पाडणारच; शिवसेनेच्या वाघाने फोडली डरकाळी