लसिथ मलिंगाने आपल्या मुलाला दिलंय हटके नाव, तुम्हीही देऊ शकतात तुमच्या मुलाला ‘हे’ श्रीलंकन नाव

लसिथ मलिंगा हा श्रीलंकन क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी त्याचे चाहते लांबून लांबून येताना दिसतात. मलिंगाचे चाहते फक्त श्रीलंकेतच नाही तर जगभर पसरले आहेत. तो अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतो. (lasith malinga son name)

मलिंगाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, त्याला एक मुलगा आहे. पण त्या मुलाचे नाव खुप युनिक आहे. मलिंगाच्या मुलाच्या हे खुप वेगळे आहे, जे ऐकून तुम्ही पण अवाक् व्हाल. मलिंगाच्या मुलाचं नाव जेवढं युनिक आहे, तेवढंच ते क्युट सुद्धा आहे.

मलिंगाने आपल्या मुलाचे नाव डुविन ठेवले आहे. डुविन नावाचा अर्थ शोधक, उत्तम सहकारी, विश्वासार्ह आहे. खरंच मलिंगाच्या मुलाचं हे नाव खूप गोंडस आहे. अनेकांना त्याचे हे नाव खुप विचित्र वाटते पण हे नाव खुप क्युट आहे. हे श्रीलंकन पद्धतीचे नाव आहे.

मलिंगाने त्याच्या मुलाचं नाव खुप विचार करुन ठेवलं आहे. भारतातील मुलालाही हे नाव दिले जाऊ शकते. तसेच तुम्ही देखील तुमच्या बेबी बॉयसाठी या नावाचा विचार करु शकतात. तसेच आज आम्ही तुम्हाला आणखी काही नाव सांगणार आहोत, जे खुप युनिक आणि क्युट आहे.

अश्मित: तुम्ही तुमच्या मुलाचे नाव अश्मित ठेवू शकता. अश्मित नावाचा अर्थ “विश्वसनीय मित्र” असा आहे.
अंश- जर तुमच्या मुलाचे नाव ‘अ’ अक्षरावरून आले असेल तर तुम्ही त्याचे नाव अंश ठेवू शकता. अंश नावाचा अर्थ भाग, गोष्टींचा एक छोटासा भाग आणि प्रामाणिकपणा असा होता.

जिष्णू- हे नाव देखील खूप वेगळे आहे आणि तुम्ही तुमच्या बाळासाठी हे नाव निवडू शकता. जिष्णु नावाचा अर्थ विजयी असा आहे. या नावाचे लोक प्रामाणिक, सामर्थ्यवान आणि त्यांच्या ध्येयांप्रती दृढनिश्चयी असतात. ते त्यांच्या नेतृत्व कौशल्याने युद्ध सहज जिंकू शकतात.

सात्विक- बाळाचे हे नाव अनेकांना आवडले आहे. सात्विक नावाचा अर्थ नम्र, प्रामाणिक आणि सद्गुणी असा आहे.
आदिल- हे एक हिब्रू नाव आहे आणि त्याचा अर्थ देवाचा अलंकार आहे. अरबी भाषेत या नावाचा अर्थ प्रामाणिक असा होतो. तुम्ही तुमच्या बाळासाठी हे नाव देखील निवडू शकता.

अमिक्ष- जर मुलाचे नाव ‘अ’ अक्षरातून बाहेर पडले तर तुम्ही त्याचे नाव अमिक्ष ठेवू शकता. अमिक्ष नावाचा अर्थ शुद्ध आणि प्रामाणिक व्यक्ती आहे जो कपटापासून पूर्णपणे मुक्त आहे.
हुमेश- तुम्ही तुमच्या मुलाचे नाव हुमेश ठेऊ शकतात. हुमेश नावाचा अर्थ जिथून एखादी गोष्टीची सुरुवात होते. जो व्यक्तिवादी, मोहक आणि प्रामाणिक आहे.

महत्वाच्या बातम्या-
शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रोखण्यासाठी शिवसेनेने आखला मास्टर प्लॅन; थेट राज्यपालांना पत्र
‘ती’ गोष्ट कानावर घालण्यासाठी मी शिंदेंना भेटलो; आव्हाडांनी सांगितले मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीचे कारण
हा तर खऱ्या अशोकस्तभांचा अपमान, नवीन अशोकस्तंभाचे उद्घाटन करताच मोदींवर का संतापले लोक?