अलीकडे अनेक धक्कादायक घटनांच्या बातम्या समोर येत आहेत. अशीच एक माय – लेकाच्या नात्याला काळिमा फसणारी घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. मुलाने आईचा अश्लिल व्हिडिओ काढला काढल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुलावर तसेच पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेने दिलेल्या माहितीनुसार पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या घटणेने मात्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चला तर मग जाणून येऊया नेमकं प्रकरण काय? मुलाने का असे कृत्य केले? या प्रकरणात पतीचा देखील हात आहे का? वाचा सविस्तर..
ही घटना छत्तीसगडमधील गौरेला पेंड्रा मारवाही जिल्ह्यातील गौरेला येथे घडल्याचे उघडकीस आले आहे. पोलिस ठाण्यात याबाबत दिलेल्या माहितीनुसार, बायको आणि नवऱ्यात भांडण व्हायचे. यामुळे पत्नी खूप वेळा माहेरी राहायची. पुन्हा महिला सासरच्या घरी परतली असता तिच्याच १९ वर्षीय मुलाने खोटे कारण सांगून आईकडून मोबाईल घेतला.
धक्कादायक मुलाने मोबाईलवरून आईचा तो न्यूड व्हिडिओ त्याच्या मावशीला पाठवला होता, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, त्यानंतर आईने थेट पोलिस स्टेशन गाठल. पतीच्या सांगण्यावरून तिने हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे सांगत महिलेने पोलिसात तक्रार दिली.
घटनेची दाखल घेत पोलिसांनी महिलेचा पती आणि मुलाला अटक केली आहे. तसेच पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाची चौकशी केली. मुलाने पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, मुलाने पाठवलेला व्हिडिओ कसा व्हायरल झाला हे त्याला माहीत नसल्याचे सांगितले.
याबाबत जीपीएम जिल्ह्याच्या अतिरिक्त एसपी अर्चना झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिता-पुत्राला अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून परिसरात मात्र एकच खळबळ उडाली आहे. या घटणेने पुन्हा एकदा माय – लेकच्या नात्याला काळिमा फासली गेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पुण्यात घर घ्यायचे स्वप्न साकार होणार! बाजारभावापेक्षा खूपच कमी दरात मिळणार घरे
क्रिकेटप्रेमींसाठी गुड न्युज! पुढच्या वर्षीपासून होणार महीलांची आयपीएल; वाचा संपुर्ण डिटेल्स..
‘या’ क्रिकेटपटूवर आयसीसीने घातली बंदी; फिक्सिंगपेक्षा मोठ्या गुन्ह्यात आढळला दोषी
भगवंत मानचा यांचा आमदारांना दणका! पेंशनबाबत घेतला मोठा निर्णय; वाचून तुम्हीही कौतूक करा