Share

खळबळजनक! पुण्यात प्रसिद्ध बिल्डरने तरूणीवर केला बलात्कार, डेक्कन पोलिसांकडून गुन्हा दाखल

rafe

पुण्यातून महिला अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाने एका तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला आहे.( Exciting! Famous builder rapes girl in Pune, Deccan police file case)

या प्रकरणी पीडित तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीसांनी बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. भारत देसडला असं गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यवसायिकाचं नाव आहे.

मागील काही काळापासून बिल्डरने वारंवार बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहे. आरोपी भारत देसडला हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक आहेत.

त्याचबरोबर आरोपी देसडला हे नुकतेच घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्षही होते. देसडला यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे साहित्य क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.

आरोपी देसडला हे पुण्यातील प्रसिद्ध रोहन बिल्डर्सचे भागीदार आणि संचालक आहेत. आरोपी बिल्डरने मागील काही काळापासून पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवले होते. तिच्यावर तो वारंवार बलात्कार करत होता.

त्यानंतर पीडित तरुणीने लग्नासाठी विचारल्यावर आरोपीने लग्नाला नकार दिला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. पीडित तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. पोलीसांनी विविध कलमांनुसार, गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाच्या बातम्या
स्वर्थीपणाची हद्द पार, वर्ध्यात अपघातात झाला चालकाचा मृत्यु, लोकांनी पिशव्या भरून पळवली द्राक्ष्य
दिल्लीत पोलिसांनी घातपाताचा डाव उधळला, मोठ्या प्रमाणावर सापडली स्फोटके

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now