Share

शारिरीक संबंध न ठेवताच तेजस्वी प्रकाश बिग बॉसच्या घरात झाली प्रेग्नेंट? घरातील सदस्याचा खुलासा

तेजस्विनी प्रकाश

रिॲलिटी शो बिग बॉस हा अनेक कारणांमुळे नेहमी चर्चेत असतो. दरम्यान बिग बॉस शोची सुरुवात होताच त्यामध्ये सेलीब्रिटी कपल्सच्या लव्ह स्टोरीचीही सुरुवात होते. मात्र यावेळी बिग बॉस शोमध्ये घडलेल्या वेगळ्याच प्रकारामुळे सर्वजण चकित आहेत.(The bright light in Bigg Boss’s house became pregnant)

बिग बॉसची स्पर्धक अभिनेत्री तेजस्विनी प्रकाशने एक आश्चर्यजनक विधान केले आहे. ज्यामुळे नागरिकदेखील चकित झाले आहेत. बिग बॉस शोमध्ये ती प्रेग्नेंट असल्याचे सांगताना दिसली आहे. ती उमर रियाजशी याबाबत बोलताना दिसली आहे.

तेजस्विनी प्रकाशच्या या धक्कादायक स्पष्टीकरणामुळे सर्वच चकित आहेत. मात्र सलमान खानने तिला हे काम करण्यास सांगितले होते. यामुळे तेजस्विनीने कॅमेरासमोर असे विधान केले आहे. तेजस्विनी हे विधान करतान खूप सिरियस आहे, असे दाखवत आहे.

बॉलीवूड स्टार गोविंदा जेव्हा सलमानच्या शोमध्ये दाखल झाला होता, तेव्हा या दोन्ही होस्टने तेजस्विनीला हे सांगण्यास सांगितले होते. सलमानने त्याच्या पार्टनरसोबत मिळून तेजस्विनी प्रकाशला उमर रियाझबरोबर हा प्रँक करायला सांगितला होता.

त्यानंतर सलमान आणि गोविंदा या दोघांनाही प्रश्न पडतो की, ती कशी आणि काय बोलेले? कारण हे तेजस्विनी बोलेल, पण हे समोरच्याला खरे वाटेल की, नाही हे सांगणे कठीण होते.

त्यानंतर तेजस्विनी शोमध्ये उमर रियाजला म्हणते की, तिला गॅस झाला आहे. यावर उमर रियाज हसायला लागतो. उमर रियाज हसायला लागल्यावर तेजस्विनी ओरडून सांगते की, हा चेष्टेचा विषय नाहीये मी आई होणार आहे. त्यावर उमर एकदमच शांत होतो.

महत्वाच्या बातम्या
दिग्गज उद्योगपती राहुल बजाज यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन, बराच काळ कर्करोगाने होते त्रस्त
हॉटेलच्या रूममध्ये ‘त्या’ अवस्थेत आईने मुलाला पाहिले गर्लफ्रेंडसोबत; आणि पुढे…, वाचून तुम्हाला बसेल जबर धक्का

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now