मनोरंजन
Bollywood: एकेकाळी बॉलीवूडमधील अभिनेत्यांसोबत काम करणारी तरुणी आज रस्त्यावर मोमोज विकतेय
बॉलीवूड (Bollywood): कोरोना महामारीने प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक, व्यावसायिक, आर्थिक आणि सामाजिक जीवनावर आणि उपजीविकेवर परिणाम केला आहे. ग्लॅमरच्या दुनियेतील लोकही साथीच्या संकटापासून सुटलेले नाहीत. ...
‘या’ व्यक्तीने बनवली अनोखी सायकल, सुनील शेट्टीही झाला फॅन, म्हणाला, ‘ब्रिलियंट आयडिया’
सुनील शेट्टी(Sunil Shetty) हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. अॅक्शन आणि कॉमेडी यांसारख्या शैलीतील भूमिकांसाठी तो सर्वाधिक प्रशंसनीय आहे. त्याच्या गॅरेजमध्ये BMW X5 सारख्या ...
साऊथचा हा सुपरस्टार बनणार जेम्स बॉन्ड, अभिनय पाहून अनेक हॉलिवूड सेलिब्रीटी खुश
या वर्षातील सर्वात हिट चित्रपट ‘RRR’ची चर्चा सगळीकडे सुरू आहे. भारतात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट हॉलिवूडमध्येही चर्चेचा विषय बनला आहे. हा चित्रपट पाहून ...
Kapil Sharma: ..तेव्हा कपिलच्या कानाखाली मारून त्याला सेटवरून हाकलून दिले होते, डायरेक्टरचा खुलासा
कपिल शर्मा (Kapil Sharma): कपिल शर्माने काही काळापूर्वी शेअर केले होते की त्याने सनी देओलच्या ‘गदर’मध्ये एक छोटीशी भूमिका साकारली होती आणि जरी त्याने ...
A Villain Returns: पैसा वरूल आहे अर्जुन-जॉनचा एक व्हिलन्स रिटर्न्स, चित्रपटात सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत..
एक व्हिलन्स रिटर्न्स (A Villain Returns): चित्रपट आणि क्राईम शोमधल्या व्यक्तीला सीरियल किलर म्हटले जाते. पण मी याला काहीतरी वेगळं म्हणतो… एक खलनायक.” जेडी ...
ओपनिंग डेला विक्रांत रोनाने ठेवली लाज तर शमशेरा ठरला सुपरफ्लॉप, वाचा कमाईची आकडेवारी
अर्जुन कपूर(Arjun Kapoor) आणि जॉन अब्राहम स्टारर ‘एक व्हिलन रिटर्न’ बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. दुसरीकडे, कन्नड स्टार किच्चा सुदीपचा पॅन इंडिया चित्रपट ‘विक्रांत ...
शाहरूखनंतर ‘डंकी’मधून समोर आला तापसी पन्नूचा फर्स्ट लुक, फोटो पाहून उत्सुकता वाढली
बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानला(Shahrukh Khan) बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. शाहरुख खान लवकरच चाहत्यांना तीन मोठे चित्रपट भेट देणार ...
अरेरे! विकी कौशलवर नाही निर्मात्यांचा विश्वास? ‘या’ चित्रपटातून होणार हकालपट्टी
बॉलीवूडचा(Bollywood) लोकप्रिय चित्रपट निर्माता रॉनी स्क्रूवाला यांनी कोरोना महामारीच्या काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की तो एक सुपरहिरो चित्रपट बनवणार आहे. या सुपरहिरो चित्रपटाचे ...
Ketki mategaonkar: तू मला सोडून गेलास पण.., भावाच्या आत्महत्येनंतर केतकी माटेगावकरची ह्रदयद्रावक पोस्ट
Ketki mategaonkar post for his brother | चित्रपट सृष्टीमधील लोकांचे जीवन कितीही ग्लॅमरस वाटत असले, तरी त्यांचे वैयक्तिक जीवन मात्र सर्वसामांन्यांसारखेच सुखदु:ख आणि अडचणींनी ...
Shahid Kapoor: राजकुमार यांची मुलगी शाहिदच्या प्रेमात झाली होती वेडी, वैतागून शाहिदने पोलिसांत केली होती तक्रार
शाहिद कपूर(Shahid Kapoor): बॉलिवूडमध्ये असे अनेक सुपरस्टार झाले आहेत, ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली. पण त्याने आपल्या उत्कृष्ट आवाजाने, विनोदी आणि दमदार ...