मनोरंजन

अभिनेता वरूण धवनवर कोसळला दुःखाचा डोंगर; ‘या’ जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

बॉलिवूड अभिनेता वरूण धवनच्या ड्राईव्हरचे बुधवारी निधन झाले. मनोज साहू असे त्यांचे नाव असून ह्रदविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

सुरक्षारक्षकाची नजर चुकवून ‘मन्नत’मध्ये घुसला होता शाहरूखचा चाहता; पकडल्यावर म्हणाला,…

बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरूख खानची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. भारतासह जगभरात त्याचे करोडो चाहते आहेत. शाहरूखवरील प्रेमामुळे त्याचे चाहते काहीही करायला ...

काळी साडी आणि हलव्याच्या दागिन्यात खुलून आलं मितालीचं सौंदर्य; शेअर केले लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीचे खास फोटो

अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोडपे आहेत. दोघेही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. याद्वारे ते नेहमी एकमेकांसोबतचे फोटो आणि ...

धनुष-ऐश्वर्याच्या घटस्फोटानंतर राम गोपाल वर्मा म्हणाले, लग्न म्हणजे पूर्वजांनी लादलेली वाईट प्रथा

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा नेहमी काही ना कारणाने चर्चेत असतात. सोशल मीडियावर ते नेहमी वादग्रस्त ट्विट्ही करत असतात. या ट्विट्समुळे त्यांना अनेकदा ...

‘आई कुठे काय करते?’ मधील अरूंधतीच्या रिअल लाईफ मुलीवर होतोय कौतुकाचा वर्षाव; पहा व्हिडिओ

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते?’ मालिकेत अरूंधती ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभूलकर. मालिकेतील आपल्या सहजसुंदर अभिनयाने मधुराणी यांनी प्रेक्षकांची मने ...

‘मुलगी झाली हो’ मालिकेत किरण मानेंची जागा घेणार ‘हा’ अभिनेता

‘मुलगी झाली हो’ मालिकेत अभिनेता आनंद अलकुंटे विलास पाटीलची भूमिका साकारणार आहे. किरण माने यांनी राजकीय भूमिका घेतल्याने त्यांना ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून बाहेरचा ...

धक्कादायक ! प्रसिद्ध अभिनेत्रीची निर्घूणपणे हत्या; गोणीत आढळला मृतदेह

बांग्लादेशात एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा रस्त्याशेजारी असलेल्या गवतात गोणीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रायमा इस्लाम शिमू असे या मृत अभिनेत्रीचे नाव आहे. ...

अवॉर्ड शोमध्ये अपमान सहन न झाल्याने शो सोडून तडक निघाली ‘शक्तिमान’मधील गीता; पहा व्हिडिओ

शक्तीमानमध्ये गीता श्रध्दा बनलेल्या वैष्णवीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती मुंबई ग्लोबल अचिव्हर्स अवॉर्डचा संदर्भ देत आहे. वैष्णवी अनेक ...

narendra modi

रिअ‍ॅलिटी शोमध्ये मोदींची खिल्ली उडवल्याने सरकार संतापेल; मीडिया हाऊसला पाठवली नोटीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एका रिअॅलिटी शोदरम्यान खिल्ली उडवल्याचं धक्कादायक प्रकरणं नुकतंच समोर आलं आहे. या प्रकरणी भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने झी एंटरटेनमेंट इंटरप्राइजेज ...

पुष्पाने धुमाकूळ घातल्यानंतर अल्लू अर्जुनचा १०० कोटींचा आणखी एक सिनेमा हिंदीत प्रदर्शित होणार

अलीकडे अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटाने थिएटरमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींहून अधिक कमाई ...