मनोरंजन
सर्वांना आशिकी शिकवणाऱ्या अभिनेत्याची प्रेमामुळेच झालीये आज अशी अवस्था, नशिबाने नाही दिली साथ
1990 साली सुपरहिट झालेला चित्रपट ‘आशिकी’चा अभिनेता राहुल रॉय याचा आज वाढदिवस आहे. राहुल रॉय यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1968 रोजी मुंबईत झाला. राहुलने ...
‘तुझं लग्न झालंय, बाळंही झालंय आता तुझं करिअर संपलं’; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
बॉलिवूड अभिनेत्री आमना शरीफ सध्या तिच्या ‘डॅमेज्ड ३’ या आगामी वेबसीरीजमुळे माध्यमात चर्चेत आहे. ‘डॅमेज्ड ३’ या वेबसीरीजद्वारे आमनाने डिजिटल डेब्यू केला आहे. दीर्घकाळानंतर ...
अल्लू अर्जुनचा चित्रपट बकवास, मनोरंजनाच्या नावाखाली मुर्खपणा; पद्मश्री गरिकापती नरसिंह निर्मात्यांवर संतापले
अल्लू अर्जुन (Allu Arjun) स्टारर ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाचे भरपूर कौतुक होत असताना दुसरीकडे पद्मश्री गरिकापती नरसिंह राव (Garikapati Narsimha Rao) यांनी या ...
लतादीदींच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून लाडक्या नातीने केली प्रार्थना; मंदिरातील फोटो झाले व्हायरल
लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या निधनाने देशात भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. लतादीदींच्या निधनाने त्यांचे कुटुंबीय सध्या ...
सगळ्या सुविधा असतानाही कर्करोग दिनाच्या दिवशीच कर्करोगाशी झुंज हरला होता ‘हा’ मराठी अभिनेता
मराठी आणि हिंदी भाषेतील सुप्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर (Ramesh Bhatkar) यांचे 4 फेब्रुवारी 2019 रोजी कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या मृत्यूशी निगडित वाईट योगायोग असा ...
कोरोनाशी झुंझ देत असताना लतादींदींना झाला होता ‘हा’ भयानक आजार, सर्व अवयव होतात खराब
आपल्या सोनेरी आवाजाने लाखो लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या दिग्गज गायिका लता मंगेशकर(Lata Mangeshkar) यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. कोरोना व्हायरसमुळे लतादीदींना गेल्या एक ...
व्हेंटिलेटरचे नाव ऐकूनच भरते धडकी; जाणून घ्या काय आहे उपयोग आणि कधी लावतात व्हेंटिलेटर
स्वर कोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी रविवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्या व्हेंटिलेटरवर होत्या. लता मंगेशकर या आधी कोरोनाच्या विळख्यात ...
पुन्हा एकदा सबाचा हात पकडताना दिसला ह्रतिक रोशन; कॅमेरा पाहताच लपवले तोंड, पहा व्हिडिओ
बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन नुकतीच काही दिवसांपूर्वी मुंबईच्या एका रेस्टॉरेंटच्या बाहेर एक मिस्ट्री गर्लसोबत दिसला (hrithik roshan and saba azad) होता. त्यावेळी या मिस्ट्री ...
‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ फेम अभिनेत्री मृणाल दुसानिसने दिली गुड न्यूज; लवकरच घरी हलणार पाळणा
‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ फेम अभिनेत्री मृणाल दुसानिसने (Mrunal Dusanis) एक आनंदाची बातमी दिली आहे. मृणालच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार असून ...
लाईव्ह शोमध्ये पती हर्ष म्हणाला असं काही की भारतीला कोसळले रडू, पहा व्हायरल व्हिडीओ
कॉमेडियन भारती सिंह सध्या तिची प्रेग्नेंन्सीचा काळ एन्जॉय करत आहे. लवकरच ती एका बाळाला जन्म देणार आहे. गरोदरपणातही भारती खूप काम करत असून ती ...