मनोरंजन
लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने मान्यता दत्तने शेअर केला खास व्हिडिओ; पत्नीचे पाय दाबताना दिसून आला संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्तने (Maanayata dutt and sanjay dutt ) शुक्रवारी त्यांच्या लग्नाचा १४ वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने ...
KRK ने उडवली ‘गेहराइयां’ चित्रपटाची खिल्ली; दीपिकाला म्हणाला, सेक्सची मल्लिका, तर सिद्धांतला म्हणाला..
स्वतःला चित्रपट समीक्षक म्हणून सांगणारा कमाल आर खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. केआरके या नावाने प्रसिद्ध असलेला कमाल आर खान नेहमी बॉलिवूडवर ...
‘आई कुठे काय करते?’ मधील अनिरूद्ध देशमुखच्या खऱ्या आयुष्यातील मुलीला पाहिलात का?
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेत अनिरूद्ध देशमुख ही भूमिका साकारणारे अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणारे मिलिंद ...
रवि तेजाच्या चित्रपटाने रिलीजच्या आधीच घातला धुमाकूळ, प्री-बुकींगमध्ये कमावला बक्कळ पैसा
‘बाहुबली’ मालिका, ‘केजीएफ’ आणि ‘पुष्पा’ला मिळालेले बंपर यश पाहिल्यानंतर साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांनी त्यांचे चित्रपट हिंदी डबमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. साउथ कलाकारांच्या ...
रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’चा टीझरने जिंकले सर्वांचे मन, या दिवशी चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित
रणबीर कपूर, संजय दत्त आणि वाणी कपूर स्टारर चित्रपट ‘शमशेरा’ची(Shamshera) बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. आता या चित्रपटाचा टीझर आला असून त्यात रिलीज डेटही सांगण्यात ...
एकता कपूरच्या यशामागे आहे अशोक सराफ यांचा हात, एकताने सांगितले खरे कारण…
बॉलीवूडमध्ये नाव करण्यासाठी अनेकजण इच्छुक असतात. अनेकजण यासाठी मोठी मेहनत घेतात. यामध्ये एकता कपूरचे (ekta kapoor) देखील नाव लागते. बालाजी टेलिफिल्मची (balaji telefilms) सर्वेसर्वा ...
‘जे पुरूष नियमितपणे पॉर्न पाहतात त्यांना किस करता येत नाही’, अभिनेत्रीचे वादग्रस्त वक्तव्य
बिग बॉसमध्ये लोकप्रिय झालेल्या सोफिया हयातने आता एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. यापूर्वीदेखील तिने केलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे प्रेक्षकांचे लक्ष ...
शारिरीक संबंध न ठेवताच तेजस्वी प्रकाश बिग बॉसच्या घरात झाली प्रेग्नेंट? घरातील सदस्याचा खुलासा
रिॲलिटी शो बिग बॉस हा अनेक कारणांमुळे नेहमी चर्चेत असतो. दरम्यान बिग बॉस शोची सुरुवात होताच त्यामध्ये सेलीब्रिटी कपल्सच्या लव्ह स्टोरीचीही सुरुवात होते. मात्र ...
‘देवमाणूस’ मालिकेतील ‘हा’ सीन शुट करताना डिंपलला फुटला घाम, स्वत:च खुलासा करत म्हणाली..
सध्या मनोरंजन क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. अनेक नवनवीन कथा आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मराठी मनोरंजन क्षेत्रातही आपल्याला अनेक नवीन कथा पाहायला मिळत ...
सागर कारंडे ‘चला हवा येऊ द्या’ शोमधून पडला बाहेर? सागर कारंडे स्वत:च खुलासा करत म्हणाला..
‘झी मराठी’वरील लोकप्रिय शो ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाने सर्वांना चांगलेच वेड लावले आहे. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध ...