मनोरंजन

हृतिक रोशन अभिनेत्री सबा आझादसोबत रिलेशन शीपमध्ये? विमानतळावरील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता हृतिक रोशन अभिनेत्री सबा आझादसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. आता या संपूर्ण चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण ...

‘या’ अभिनेत्यामुळे ऐश्वर्या-आभिषेकमध्ये पडली प्रेमाची ठिणगी, स्वत: आभिषेकने सांगितला मजेदार किस्सा

मुंबई। बॉलिवूडमधील अनेक कपलची प्रेमकहाणी मजेदार आणि हटके आहे. अनेक कलाकारांनी लपून- छपून लग्न केले तर अनेकांनी आपले नाते जगासमोर सिद्ध केले. प्रसिद्ध अभिनेत्री ...

Sai Tamhankar

सईला मिळाला लाईफ पार्टनर? ‘या’ व्यक्तीसोबतचा फोटो शेअर करत म्हणाली, ‘साहेब दौलतराव सापडले’

मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड ॲन्ड ब्युटीफल अशी ओळख असणारी अभिनेत्री म्हणजेच सई ताम्हणकर (Sai Tamhankar). अभिनयासोबत आपल्या अदा, स्टाईल आणि लूकसाठी प्रसिद्ध असलेली सई आपल्या ...

Grammy Awards

ऑस्कर, ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याला लता मंगेशकरांचा पडला विसर; संतापलेली कंगना म्हणाली, अशा पुरस्कारांचा..

संगीत क्षेत्रातील सर्वात मोठ्या पुरस्कारांपैकी एक असलेला ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards) सोहळा नुकताच पार पडला. अमेरिकेतील लास वेगास मधील एमजीएम गँड अॅरिना येथे या ...

sai tamhnkar

सई ताम्हणकरला मिळाला तिचा लाइफ पार्टनर? स्वतःच फोटो शेअर करत म्हणाली, ‘माझ्यामुळे…’

नुकताच अभिनेत्री सई ताम्हणकरला ‘धुरळा’ या मराठी चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. यामुळे तिचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. यादरम्यान अभिनेत्री सई ...

KGF व्यतिरीक्त ‘हे’ साऊथचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ, मार्वल-डीसी युनिव्हर्सही पडेल फिके

एक काळ असा होता जेव्हा भारतीय सिनेमा याचा अर्थ फक्त बॉलिवूड होता. पण आता साऊथ फिल्म इंडस्ट्री बॉलीवूडच्या पुढे जात असल्याचे दिसत आहे. सध्या ...

पुढच्या गोलमालमध्ये तुला काम मिळालं नाही तर काय करणार? श्रेयस तळपदेने सांगितला वाईट अनुभव

श्रेयस तळपदेचा (Shreyas Talpade) ‘कौन प्रवीण तांबे’ (Kaun Pravin Tambe?) हा नवीन चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत सर्वांचे कौतुक मिळत ...

अजय देवगण बनवणार बॉलिवूडमधील सगळ्यात महागडा चित्रपट, २०१८ सालीच केली होती घोषणा

अजय देवगणला (Ajay Devgan) हिंदी चित्रपटसृष्टीत ‘मिस्टर भरोसेमंद’ म्हणून ओळखले जाते. त्याच्या भूमिकांप्रती असलेल्या 100% समर्पणासाठी त्याला हे नाव मिळाले आहे. दिग्दर्शकांनाही माहित आहे ...

रणबीर आणि आलियाच्या प्रेमकहाणीचं बालिका वधू कनेक्शन आले समोर, तुम्हाला माहीत आहे का हे सिक्रेट?

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) यांच्या प्रेमकथेची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. रणबीर आणि आलियाच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

VIDEO: पूनम पांडेने दिलेले वचन पाळण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या, कॅमेऱ्यासमोर झाली टॉपलेस

कंगना राणौतने होस्ट केलेला लॉक अप हा शो कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत राहतो. अलीकडे हा शो चर्चेत आहे तो शोची सर्वात बोल्ड स्पर्धक ...