मनोरंजन
सनसनीत कचकटून थोबाडीत देऊन.., किरण मानेंनी पुन्हा ‘मुलगी झाली हो’ च्या निर्मात्यांना डिवचलं
स्टार प्रवाहावरील “मुलगी झाली हो” मालिका महाराष्ट्रातील घराघरात पोहचली आहे. मध्यंतरीही मालिका अभिनेता किरण माने यांनी घेतलेल्या राजकिय भूमिकेमुळे चर्चेत आली होती. किरण माने ...
..तर लोकं मला चपलीने मारतील; अभिनेता शरद केळकरने व्यक्त केली भिती
अभिनेता आणि अभिनेत्री हे चित्रपटात कोणत्या पात्राची भूमिका करायची आहे, याची माहिती घेऊन चित्रपटाच्या अभिनयासाठी होकार देतात. काही अभिनय हे विचारसरणीला पटणारे नसतात तरीदेखील ...
लोकांना वाटले होते की माझं करिअर इथेच संपलं पण.., kaun pravin tambe च्या यशानंतर श्रेयसचा खुलासा
श्रेयस तळपदेचा (Shreyas Talpade) ‘कौन प्रवीण तांबे’ (Kaun Pravin Tambe?) हा नवीन चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांपासून समीक्षकांपर्यंत सर्वांचे कौतुक मिळत ...
रात्रभर त्रास सहन करत राहिली भारती सिंग, लेबर पेन होत असतानाही ‘या’ कारणामुळे केला व्हिडीओ शुट
भारती सिंगने (Bharti Singh) तिच्या प्रेग्नेंसीची ( Pregnancy) बातमी कधीही लपवून ठेवली नाही. आई होण्यापर्यंतचा प्रत्येक प्रवास तिने आपल्या चाह्त्यांसोबत शेअर केला. तिचा प्रवास ...
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी गाजवलेली ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री करणार राष्ट्रवाजी काँग्रेसमध्ये प्रवेश
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिध्द अभिनेत्री आसावरी जोशी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. 7 एप्रिल रोजी आसावरीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ...
मंदानाने उघड केले मोठे रहस्य, म्हणाली, ‘माझ्या पतीचे अनेक महिलांसोबत शारिरीक संबंध होते’
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतचा ‘लॉकअप’ (Lock Upp) हा शो सुरुवातीपासूनच फार चर्चेत आहे. या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेले सेलिब्रिटी अनेक धक्कादायक खुलासे करत ...
स्टार प्रवाहवरील ‘ही’ प्रसिद्ध मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप; त्याजागी दिसणार नवीन मालिका
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. मालिकेची कथा आणि त्यामधील कलाकारांना रसिक प्रेक्षकांची ...
गायक शंकर महादेवन गाणार ब्रेथलेस हनुमान चालीसा, मोठी घोषणा करत लोकांना केले ‘हे’ आवाहन
मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा हा राजकारणातील चर्चेचा विषय बनला आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजेच गुढीपाडव्याच्या ...
जगभरात ९०० करोड कमावलेल्या RRR ला बसला पहिला झटका, सोमवारी झाली ‘फक्त’ एवढी कमाई
राम चरण आणि ज्युनियर एनटीआरचा चित्रपट ‘आरआरआरला’ पहिल्यांदाच बॉक्स ऑफिसवर मोठा झटका बसला आहे. रिलीजच्या 11व्या दिवशी, या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनच्या कलेक्शनमध्ये पहिल्यांदाच जबरदस्त ...
मुलगी झाली हो मालिका होणार बंद; किरन माने म्हणाले, लढाई संपलेली नाही, मी या भंगारांना सुट्टी देणार नाय
काही महिन्यांपूर्वी मराठी अभिनेते किरन माने हे चांगलेच चर्चेत आले होते. त्यांना स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेतून अचानक काढून टाकण्यात आले होते. ...