मनोरंजन
PHOTO : पेढा की बर्फी? ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ फेम देवकी म्हणजे मीनाक्षी राठोड झाली आई
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta?) या मालिकेतील देवकी अर्थात अभिनेत्री मीनाक्षी राठोड आई झाली आहे. मीनाक्षीने ...
VIDEO : समुद्रातील शिंपल्यांपासून उर्फीने तयार केला बिकीनी टॉप; ट्रोलर्स म्हणाले, ‘देवाला तरी घाबर’
बिग बॉस फेम उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर तिच्या विचित्र लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. आताही उर्फीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत ...
‘पंचायत 2’ चा धमाल ट्रेलर झाला लॉन्च, पाहून पोट धरून हसले चाहते, तुम्ही पाहिला का?
‘पंचायत सीझन 2‘ या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये जितेंद्र कुमार, रघुवीर यादव, सीमा बिस्वास आणि नीना गुप्ता यांसारखे अनेक दिग्गज कलाकार ...
काश्मिर फाईल्समुळे सिंगापुरमध्ये उडाला गोंधळ, बंदी घालण्याची तयारी सुरू, वाचा नेमकं काय घडलं?
विवेक अग्निहोत्रीच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने 11 मार्च रोजी रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने केवळ बंपर कमाईच केली ...
‘तो’ फोटो शेअर करत केदार शिंदेंनी राज ठाकरेंंचे केले कौतुक, म्हणाले, ‘एक अव्वल कलाकार’
मराठी सिनेइंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते केदार शिंदे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. तसेच त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट क्षणात व्हायरल होतात. अनेकदा ते ...
हिंदी चित्रपटात काम करून मला माझा वेळ नाही घालवायचा, साऊथ सुपरस्टारने स्पष्टच सांगितले
बॉलिवूड विरुद्ध साऊथ इंडस्ट्री हा किस्सा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. बॉलीवूड विरुद्ध साऊथ इंडस्ट्री या वादात आता साऊथचा सुपरस्टार महेश बाबू यानं उडी घेतली ...
बॉलिवूडला मी परवडणार नाही असं म्हणणारा महेश बाबू कमावतो तरी किती? वाचून अवाक व्हाल
तेलुगू सुपरस्टार महेश बाबू सध्या आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. “मला बॉलीवूडमधून खूप ऑफर्स आल्या आहेत. पण बॉलीवूडला मी परवडत नाही. त्यामुळे मी माझा ...
सिद्धार्थ नाही तर एक व्हिलन रिटर्न्समध्ये दिसणार ‘हा’ अभिनेता, प्रेक्षकांना करावी लागणार प्रतीक्षा
२०१४ साली ‘एक व्हिलन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. ...
410 किमी उलटं पायी चालत आला होता अमिताभचा हा फॅन, जया बच्चनने बांधली होती त्याला राखी
40 वर्षांपूर्वीची ती वेदनादायक घटना, जी आजही अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांच्या स्मरणात आहे. 26 जुलै रोजी बंगळुरूमध्ये ‘कुली’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. एक फाईट ...
चित्रपट निर्मात्यांनी वडिलांचे 1.25 कोटी बुडवले, अमजद खान यांच्या मुलाने सांगितले किस्से
जेव्हा जेव्हा ‘शोले’ची चर्चा होते तेव्हा अभिनेता अमजद खान यांनी साकारलेली गब्बरची भूमिका डोळ्यात तरळते. अमजद खान यांनी सुमारे 20 वर्षांच्या कारकिर्दीत 132 हून ...