मनोरंजन

चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर कंगना झाली ट्रोल, युजर्स म्हणाले, ‘यापेक्षा जास्त गर्दी बुलडोझर पाहायला होते’

बॉलिवूड क्वीन कंगना राणौतचा अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘धाकड'(Dhaakad) बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप होताना दिसत आहे. 20 मे रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट वीकेंडला फारशी ...

सामंथा आणि विजय देवरकोंडा यांचा सेटवर अपघात, गाडी खोल पाण्यात पडल्याने झाले जखमी

साउथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा काश्मीरमध्ये त्यांच्या ‘कुशी’ चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. एवढेच नाही तर सामंथा ...

४ करोडचं घड्याळ ते चार्टड प्लेन, Jr NTR ची संपत्तीचा आकडा वाचला तर बॉलिवूडकरही पडतील फिके

साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर नुकताच ‘RRR’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात ज्युनियर एनटीआरची भूमिका चाहत्यांना चांगलीच आवडली होती. या चित्रपटानंतर ज्युनियर एनटीआरची फॅन फॉलोईंग ...

सलमानने कंगनाला संजय लीला भन्साळींकडे पाठवले तेव्हा ते म्हणाले, ‘तु गिरगिट आहेस, रंग बदलतेस’

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) तिच्या बिंदास शैलीसाठी ओळखली जाते. कंगनाचा ‘धाकड’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कंगना सतत ...

आशा भोसलेंनी सांगितला अमेरिकेतील ‘तो’ भयावह प्रसंग; म्हणाल्या, तेव्हापासून मी मुलांना….

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी आपल्या आवाजामुळे फक्त देशातच नाही, तर जगभरातील लोकांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण त्या अनेकदा ...

अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या लेकीला पाहिलंत का? पहा क्युट ‘नुरवी’ चा पहिला फोटो

कलाविश्वातील अभिनेते-अभिनेत्री आपल्या मुलांबाबत नेहमीच काटेकोर असतात. बॉलीवूडमधील पती-पत्नी आपल्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाहीत. अभिनेत्री करीना कपूर, अनुष्का शर्मा यांसारखे कलाकार ...

लाइव्ह मॅचमध्ये पाण्याची बाटली घेऊन फिरत होता अर्जुन तेंडुलकर, बहीण साराने दिले ‘अशा’ पद्धतीने प्रोत्साहन

मुंबईने शनिवारी वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हंगामातील शेवटचा सामना खेळला. या सामन्यापूर्वी अर्जुनने मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी करतानाचे काही व्हिडिओ पोस्ट केले होते, ...

साडी घालणारी सोज्वळ सोनाली कुलकर्णी झाली बोल्ड, बिकीनीतील हाॅट फोटोंनी चाहते घायाळ

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी(Sonali ...

बाॅलीवूड अभिनेत्री उर्फीचा माज मोडला! मराठी येत नाही म्हणताच पत्रकाराने ‘असा’ शिकवला धडा

प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे चर्चेत असते. तिचा नुकताच समुद्र किनारी काढलेला व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला होता. आता ती चर्चेत ...

प्लेऑफसाठी अजूनही ५ दावेदार, रोहित शर्मावर टिकलंय विराट कोहलीचं भवितव्य, जाणून घ्या कसं?

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL २०२२ मध्ये, आतापर्यंत गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. या मोसमात दोन्ही ...