मनोरंजन
अमिताभने केले KRK च्या बायोग्राफीचे प्रमोशन; चाहते म्हणाले, ‘मालक इतके वाईट दिवस आले का?’
बॉलीवूडमधील सर्वात वादग्रस्त सेलिब्रिटींबद्दल बोलायचे झाले तर त्यात कमाल आर खान (KRK) चे नाव नक्कीच घेतले जाईल. स्वत:ला निर्माता, अभिनेता आणि चित्रपट समीक्षक म्हणवणाऱ्या ...
फोन वाजला अन् रजत पाटीदारने स्वत:च्या लग्नाची तयारी सोडून थेट गाठली IPL, वाचा भन्नाट किस्सा
बुधवारी कोलकाता येथील ईडन गार्डनवर लखनौ विरुद्ध बेंगळुरू यांच्यातील एलिमिनेटर सामना खेळला गेला. या सामन्यात रजत पाटीदारने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पाटीदारच्या झंझावाती खेळीमुळे ...
बबिताजींच्या ‘त्या’ कृतीनंतर सेटवरच भडकले होते जेठालाल, म्हणाले, तुमच्या वागणुकीमूळे..
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Tarak Mehta ka ulta chashma) अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या छोट्या पडद्यावरील शोमध्ये समाविष्ट आहे. २००८ मध्ये सुरू झालेल्या या ...
शाहरूख म्हणाला, माझ्या घरी ३०-४० लाखांचा टिव्ही; युजर्स म्हणाले, शाहरूखला दाखवण्याची..
शाहरुख खान हा असा कलाकार आहे की ज्याचे फॅन फॉलोअर्स करोडोच्या संख्येत आहेत, परंतु अलीकडेच त्याचा असा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ...
पुर्ण IPL मध्ये चांगली कामगिरी करणारी लखनऊ नेमकं कुठे चुकली? केएल राहुलकडून काय चुकलं?
आयपीएलच्या चालू हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्स या नव्या संघाची मोहीम प्लेऑफमध्ये संपली आहे. एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौचा १४ धावांनी ...
सलमानच्या नाकावर टिच्चून त्याच्यासमोर प्रचंड बोल्ड अवतारात मलायकाची हवा, सलमान बघतच राहीला…
बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा ही नेहमीच तिच्या ड्रेसिंगमुळे चर्चेत येत असते. तिच्या हटके स्टाईल आणि बोल्ड लूकमुळे ती अनेकदा तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून ...
करण जोहरच्या बर्थडे पार्टीत ‘या’ बड्या स्टार्सनी लावली हजेरी, पहा खास क्षणांचे खास फोटो
बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक ‘करण जोहर‘ 50 वर्षांचा झाला आहे. त्याच्या चाहत्यांपासून ते बॉलीवूड(Bollywood) स्टार्सपर्यंत सर्वजण त्याला 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्त ...
सोनालीचा संस्कारी बहु’वाला अंदाज! सासरी बनवली खीर, उखाणाही घेतला, मंगळसुत्राच्या उलट्या वाट्या…
सोनाली कुलकर्णी सध्या तिच्याच नवऱ्यासोबत दुसरं लग्न करून दुसऱ्यांदा हनिमूनला जाऊन आली आहे. मेक्सिकोला हनिमूनला गेल्यावर तिने तिकडचे टाकलेले फोटो भलतेच गाजले होते. कोरोना ...
अनुष्काचा ब्लॅक आऊटफिट हॉट लूक पाहून विराटचाही संयम तुटला; फोटोवर कमेंट करत म्हणाला…
बॉलीवूड अभिनेत्री ‘अनुष्का शर्मा’ बर्याच दिवसांनी बॉलीवूड गेट टुगेदरमध्ये दिसली असून तिच्या उपस्थितीने तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. मुलगी वामिकाच्या जन्मापासून वैयक्तिक आणि कौटुंबिक ...