मनोरंजन

‘भूमिका मिळवण्यासाठी अभिनेत्री कोणत्याही थराला जातात’, प्रसिद्ध दिग्दर्शकाचे वादग्रस्त वक्तव्य

बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेल्या कास्टिंग काउच प्रकरणाबद्दल खुलासे केले आहेत. यावेळी अभिनेत्रींनी अनेक दिग्दर्शकांवर आरोप देखील केले होते. आता साऊथ चित्रपटांचे दिग्दर्शक(Director), निर्माते, ...

या पाच कारणांमुळे आमिर खानचा ‘लाल सिंग चड्डा’ ‘KGF 2’ चा रेकॉर्ड मोडणार? जाणून घ्या

बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा बहुचर्चित ‘लाल सिंग चड्ढा'(Laal Singh Chaddha) चा ट्रेलर काल रिलीज करण्यात आला. निर्मात्यांनी खास अंदाजात या चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला. ...

लग्नाच्या 30 वर्षांनंतर दोघांतील नात्यावर बोलली अर्चना पूरणसिंह; म्हणाली, वयातील फरकामुळे…

‘द कपिल शर्मा शो’ हा कॉमेडी शो जूनमध्ये ब्रेक घेणार आहे. त्यानंतर आपल्या विचित्र हसण्याने ओळखली जाणारी अर्चना पूरण सिंग ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’ या ...

hruta durgule

नुकतेच लग्न करुन हनिमुनला गेलेल्या हृता दुर्गुळेने दिली गुडन्युज; पोस्ट करत म्हणाली….

सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री हृता दुगुर्ळेने अल्पावधीच प्रेक्षकांची मनं जिंकली. सोशल मीडियावर हृताचा मोठा चाहतावर्ग आहे. ह्रता आणि प्रतीकचा मागील वर्षी २४ डिसेंबर ...

बॉलिवूड विरुद्ध साऊथ फिल्म इंडस्ट्रीच्या वादात रोहित शेट्टीची उडी; म्हणाला, बॉलिवूड संपणार…

काही काळापासून, हिंदी चित्रपट बॉक्सऑफिसवर वाईटरीत्या फ्लॉप होत आहेत, तर दक्षिणेकडील चित्रपट केवळ संपूर्ण देशातच नव्हे तर जगभरात जोरदार कामगिरी करत आहेत. अशा स्थितीत ...

मला घटस्फोट हवाय, मी वैतागलोय; मुलाच्या जन्मानंतर भारतीच्या पतीची धक्कादायक मागणी

मुलाच्या जन्मानंतर प्रसिद्ध कॉमेडीअन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांचे आयुष्य हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळेच कामातून ब्रेक घेतल्यानंतर या जोडप्याने छोट्या ट्रिपचा बेत ...

मांजरेकरांच्या ‘वीर सावरकर’चा पहिला लुक आला समोर; ‘हा’ बॉलिवूड स्टार साकारणार सावरकरांची भूमिका

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज 139 वी जयंती आहे. या निमित्ताने दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि निर्माते संदीत सिंग, आनंद पंडित यांनी आगामी ‘स्वतंत्र वीर सावरकर’ ...

VIDEO: पार्टीत हॉटनेसचा तडका लावण्यासाठी आली जान्हवी कपूर, पण झाली oops moment ची शिकार

करण जोहरच्या पार्टीत अनेक अभिनेत्री छोटे-छोटे ड्रेस घालून आल्या होत्या. काहींचे ड्रेस इतके लहान होते की ते स्वत: पुन्हा पुन्हा खाली खेचताना दिसत होते, ...

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींनी बी-ग्रेड चित्रपटात दिले आहेत खुपच बोल्ड सीन्स, यादीत कतरिनाचेही आहे नाव

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीत आपले नाव कमवण्यासाठी अनेक मुली येतात, त्यापैकी काही चमकतात तर काहींना त्यांचे नशीब चमकवण्यासाठी सतत संघर्ष करावा लागतो. बॉलीवूडमध्ये अशा अनेक ...

रेप सीनसाठी कपडे फाडण्याच्या मागणीवर संतापल्या होत्या जया बच्चन, दिग्दर्शकाला दिली होती ‘ही’ धमकी

राजकारणात सक्रीय असलेल्या जया बच्चन त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. या अभिनेत्री चित्रपटांपासून दूर असल्या तरी त्यांच्या जुन्या गोष्टी अनेकदा चर्चेत असतात. आज ज्या ...