मनोरंजन
OTT वर बोल्ड सिन्स देऊन ‘या’ अभिनेत्रींनी उडवून दिली खळबळ, एकीने तर सगळ्यांना टाकलं मागे
सध्या मनोरंजन विश्वात OTT प्लॅटफॉर्मची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. ओटीटीकडे लोकांचा वाढता कल पाहून निर्माते अधिकाधिक कंटेंट सादर करत आहेत. रोमान्स, कॉमेडी, हॉरर, क्राइम ...
केकेच्या मृत्युनंतर ट्रोल झाला बादशाह, युजरने विचारले, तु कधी मरशील? बादशाहने दिले ‘हे’ उत्तर
प्रसिद्ध गायक केके आता या जगात नाहीत. मंगळवारी (31 मे) कोलकाता येथील एका महाविद्यालयात कॉन्सर्ट केल्यानंतर त्यांचे निधन झाले. ते 53 वर्षांचे होते. केके ...
PHOTO: महिला खासदाराचा बोल्डनेस पाहून नेटकऱ्यांच्या खिळला नजरा, क्रॉप टॉप घालून केला कहर
प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली आपल्याला पाहायला मिळते. आपले आकर्षक फोटो आणि व्हिडिओ ती सतत ...
…तर केकेचा जीव वाचला असता; पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहून डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक केके (वय ५३) यांचे ३१ मे २०२२ च्या रात्री निधन झाले आहे. कोलकाता येथे लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना ...
जॉनी डेपने जिंकला मानहानीचा खटला, अंबर हर्डला द्यावी लागणार ‘इतक्या’ कोटींची नुकसान भरपाई
हॉलिवूड स्टार जॉनी डेप आणि त्याची माजी पत्नी अंबर हर्ड यांच्यात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यावर अखेर निर्णय आला आहे. हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपने हा ...
सरसेनापती हंबीरराव रिलीज झाल्यानंतर राज ठाकरे तब्बल दोन तास.., प्रविण तरडेंनी सांगितला किस्सा
स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. ...
सिद्धू मुसेवालाच्या कुत्र्यांनीही सोडले खाणेपिणे; मुक्या जीवाचा व्हिडीओ पाहून डोळ्यांत अश्रू येतील
प्रसिद्ध पंजाबी गायक शुभदीप सिंग उर्फ सिद्धू मुसेवाला याच्या निधनानंतर आता त्याचे पाळीव कुत्रे शेरा आणि बघीरा यांनाही दु:ख झाले आहे. रविवारी संध्याकाळपासून शेरा ...