मनोरंजन

या दिग्गज अभिनेत्याच्या पत्नीने केली भारतरत्नची मागणी, म्हणाली, ‘तो कोहिनूर होता, त्याला भारतरत्न द्या’

बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि दिवंगत अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्या वतीने ‘भारतरत्न डॉक्टर आंबेडकर’ ( Bharat Ratna Dr. Ambedkar) पुरस्कार स्वीकारताना त्यांची पत्नी ...

sagar karande

सागर कारंडे, भारत गणेशपुरेला ‘या’ हिंदी कॉमेडी शोमध्ये मिळाले काम, चला हवा येऊ द्या शो सोडणार?

‘झी मराठी’वरील लोकप्रिय शो ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाने सर्वांना चांगलेच वेड लावले आहे. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध ...

ritesh deshamukh

रितेशकडून तुला मिळालेलं सर्वोत्तम गिफ्ट कोणतं? जेनेलियाने शेअर केला ‘हा’ फोटो, चाहते भावूक

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतो. बॉलिवूडमधील क्यूट कपल म्हणून ओळखले जाणारे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख (Riteish ...

रणबीर कपूरच्या शेवटच्या 5 पैकी 3 चित्रपट झालेत प्रचंड फ्लॉप; ‘ब्रह्मास्त्र’ तरी हिट होईल का?

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या(Ranbir Kapoor) चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र'(Bramhastra) चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. ...

जुबिन नौटियाल ‘या’ सुंदर अभिनेत्रीसोबत उत्तजुबिन नौटियाल ‘या’ अभिनेत्रीच्या पडलाय प्रेमात, उत्तराखंडच्या सुंदर निसर्गात घेणार सात फेरेराखंडच्या निसर्गात घेणार सात फेरे

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल सध्या चर्चेत आहे. यावेळी तो त्याच्या कोणत्याही गाण्यामुळे नाही तर त्याच्या लग्नाच्या चर्चेबद्दल चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार, जुबिन नौटियाल लवकरच ...

..त्यामुळे मला रानबाजारमध्ये नाईलाजाने सिगरेट ओढावी लागली, प्राजक्ता माळीचा मोठा खुलासा

प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. सोज्वळ दिसणारी प्राजक्ता गेल्या काही दिवसांपासून तिच्या बोल्ड अवतारामुळे चर्चेत आलेली आहे. मराठी सिनेसृष्टीतील ...

वडिल वॉचमन, लहानपणीच आई वारली, बहिणीने केला सांभाळ, आता आहे भारताचा स्टार खेळाडू

मैदानावरील खेळाडूंची मेहनत आपण सर्व पाहतो. पण टीम इंडियामध्ये असाही एक खेळाडू आहे ज्याने इथपर्यंत पोहोचण्यासाठी मेहनतीसोबतच आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आहे. आज ...

या टीव्ही अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा, जीन्सचे बटन खोलून केले बोल्ड फोटोशूट, चाहत्यांना फुटला घाम

छोट्या पडद्यावरील बोल्ड अभिनेत्री निया शर्मा नेहमीच तिच्या हॉटनेसमुळे इंटरनेटवर अधिराज्य गाजवते. ‘एक हजारों में मेरी बहना है’ आणि ‘नागिन’ फेम निया अभिनयासोबतच सोशल ...

एका चुटकीत ३०० कोटी कमवू शकतो, तेव्हा त्यांना वाटायचे बाता मारतोय, पण आता ते खरं झालय

सध्या बॉक्सऑफिसवर ‘विक्रम’ हा दाक्षिणात्य चित्रपट प्रचंड कमाई करत आहे. विकेंडच नाही तर आठवड्याच्या इतर दिवसातही हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी होत आहे. विशेषत: तामिळनाडू ...

PHOTO: जॅकलीनने पोस्ट केला विचित्र सेल्फी, तिच्या फाटलेला ब्रावरच लोकांच्या खिळल्या नजरा

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही अशीच एक अभिनेत्री आहे जिला सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करायला आवडते. अभिनेत्री तिच्या मनमोहक फोटोंनी लोकांना ...