मनोरंजन

आमच्याकडं रडायला खांदा नाही आणि त्यांच्याकडं.., आश्रम फेम ईशा गुप्ता स्टार किड्सवर भडकली

बॉलीवूडची(Bollywood) बोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या आश्रम 3 मधील तिच्या सोनियाच्या भूमिकेसाठी खूप चर्चेत आहे. ईशा गुप्ता सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि तिच्या ...

रोहित टी20 च्या कर्णधारपदावरून होणार मुक्त, ‘हा’ धडाकेबाज खेळाडू होणार नवा कर्णधार

रोहित शर्मा सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार आहे. विराट कोहलीच्या जागी त्याला संघाची कमान सोपवण्यात आली होती, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्माला लवकरच ...

बॉलिवूड अभिनेत्यांपेक्षा जास्त कमाई करतात ‘हे’ निर्माते, महिन्याला कमावतात तब्बल ‘एवढे’ कोटी

बॉलिवूड चित्रपट बनवण्यात एका निर्मात्याचा मोठा हात असतो. निर्मात्याशिवाय चित्रपट बनवणे सोपे नाही. बॉलिवूडमध्ये असे अनेक निर्माते आहेत ज्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट ...

टीम इंडियातील ‘या’ 5 फ्लॉप क्रिकेटर्सच्या बायका आहेत खुपच सुंदर, बॉलिवूड अभिनेत्र्याही पडतील फिक्या

प्रत्येक क्रिकेटपटूचे हे स्वप्न असते की त्याने एकदा आपल्या देशासाठी क्रिकेट खेळावे आणि खूप नाव कमवावे. दुसरीकडे, ५ भारतीय क्रिकेटपटूंना टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी ...

रोहित शर्माला कोरोना झाल्यानंतर कोण उचलणार संघाची जबाबदारी? प्रशिक्षकांनी केला मोठा खुलासा

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या वर्षी इंग्लंडवर २-१ अशी आघाडी घेतली होती. तथापि, कोविड-१९ या महामारीमुळे ५वी कसोटी पुढे ढकलण्यात आली होती, जी आता ...

जेव्हा आलिया भट्टवर भडकले होते महेश भट्ट, खोटं बोलून तिने केलं होतं ‘हे’ काम

आलिया भट्टचे नाव बॉलिवूडमधील बिजी अभिनेत्रींपैकी एक आहे. आलियाचा एक प्रोजेक्ट संपण्यापूर्वीच पुढच्या प्रोजेक्टची घोषणा होते. सध्या आलिया भट्ट आरआरआर, गंगूबाई काठियावाडी, रॉकी आणि ...

आनंदाच्या भरात नीतू कपूरने शेअर केला आलिया-रणबीरचा न पाहिलेला फोटो, फोटो पाहून चाहते थक्क

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने यावर्षी १४ एप्रिल रोजी अभिनेता रणबीर कपूरसोबत सात फेरे घेतले. तेव्हापासून दोघेही बराच काळ चर्चेत होते. आलिया आणि रणबीर लवकरच ...

अटल बिहारी वाजपेयींची जीवनगाथा येणार मोठ्या पडद्यावर; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी(Atal Bihari Vajpayee) यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ...

ज्याला भैय्या म्हणायची त्यानेच नंतर केलं प्रपोज, अभिनेत्रीची लव्हस्टोरी ऐकून आमिरही झाला हैराण

बॉलिवूड स्टार आमिर खानने(Amir Khan) नुकतीच भोजपुरी चित्रपट आणि गाण्यांची क्वीन अक्षरा सिंगची भेट घेतली. या संभाषणात आमिर खानने अक्षरा सिंगसोबत तिच्या प्रेमसंबंधाबद्दल बातचीत ...

गर्लफ्रेंड असतानाही मुलींसोबत फ्लर्ट करायचा मिका सिंग, मुलांच्या नावाने सेव्ह करायचा मुलींचे नंबर

बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंग(Mika Singh) आजकाल स्वयंवर बनवत आहे, जिथे तो त्याच्या वधूचा शोध घेत आहे. दरम्यान, सिंगरने एक मजेदार किस्सा शेअर केला ...