क्राईम

rape

PUNE : होणाऱ्या पतीसोबत फिरताना तरूणीचा विनयभंग, पुणे पोलिसांकडून २४ तासांत आरोपीचा करेक्ट कार्यक्रम

Puneवानवडी पोलिसांनी विनयभंगाच्या प्रकरणात अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या जलद कारवाईनंतर न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. राहुल ...

Krishna Andhale : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे तृतीयपंथीयांच्या वेशात? नवीन माहिती आली समोर

Krishna Andhale : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. अनेक तर्क-वितर्क लावले जात ...

Pune : पुण्यातील मेट्रो स्टेशनजवळ तरुणाने आयुष्य संपवलं, सहा तरुणांवर गुन्हा, धक्कादायक कारण आले समोर

Pune : पिंपरीतील संत तुकारामनगर मेट्रो स्थानकावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या २१ वर्षीय तरुणाच्या मृत्यूमागील कारण उघड झाले असून, तो ऑनलाइन ब्लॅकमेलिंगचा बळी ठरल्याचे ...

Mauli Gavane : विहिरीत डोकं, हात नसलेल्या ‘त्या’ मृतदेहाचं गूढ अखेर उकललं! समलिंगी संबंधाची कुणकूण, भेटायला बोलावलं अन्…; नेमकं काय घडलं?

Mauli Gavane : शिरूर आणि अहिल्यानगरच्या हद्दीवरील दाणेवाडी गावात एका विहिरीत अर्धवट अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाच्या रहस्याचा अखेर उलगडा झाला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर या ...

Shirur : समलिंगी संबंध समजले, गोड बोलून भेटायला बोलावलं आणि नंतर..; पुण्यातील माऊलीचा जीव घेण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर

Shirur : शिरूर आणि अहिल्यानगरच्या हद्दीवरील दाणेवाडी गावात १९ वर्षीय माऊली गव्हाणे यांच्या निर्घृण हत्येचा छडा अखेर पोलिसांनी लावला आहे. समलैंगिक संबंध उघडकीस येऊ ...

Hadapsar : अनैतिक संबंधात अडथळा, आमदाराच्या मामाला मारण्याआधी जादूटोणा, मोहिनी मामी मांत्रिकाकडे गेली अन् अक्षयने…

Hadapsar : हडपसरमधील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रानुसार, वाघ यांच्या पत्नी ...

Beed : पोरीला विकाससोबत शेतात नको त्या अवस्थेत पाहिलं अन् भडकला बाप; बीडमधील तरुणाच्या हत्येचं खरं कारण उघड

Beed : बीड जिल्ह्यात एका तरुण ट्रकचालकाची अमानुषपणे हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विकास अण्णा बनसोडे (वय 23), हा आष्टी तालुक्यातील पिंपरी ...

Nashik : नाशिकमध्ये धक्कादायक घटना! मुलीची हळदही उतरली नाही तोच आईने संपवलं जीवन, भाडेकरू ताब्यात, नेमकं काय घडलं?

Nashik : नाशिकच्या अमरधाम परिसरात घरभाडेकरूच्या सततच्या छळाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पूजा मल्हार घेगडमल (वय ४५) असे मृत महिलेचे ...

अग्रवाल फॅमिलीचे पाय अजून खोलात, घरातील सुनेला हात घातल्याची केस आली समोर, नेमकं काय घडलं?

पुण्यात अग्रवाल कुटुंबातील अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत कल्याणीनगरमध्ये मध्यरात्री रस्त्यावर दोघांना चिरडून मारल्यानंतर सगळे संताप व्यक्त करत आहेत. यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. ...

हातात हिरवा चुडा, अंगावर साडी, हात बांधलेले, रक्त सांडलेले, विद्यार्थ्याची भयंकर अवस्थेत आत्महत्या…

मध्य प्रदेशच्या इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी एका महाविद्यालयीन तरुणाने आत्महत्या केली आहे. तसेच आत्महत्या करण्याआधी ...