राजकारण
कोरोना महामारीत देखील अतिश्रीमंतांकडे पैसा सडला, कंगालांना भुकेची मारामार !
कोरोना महामारीत अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले. करोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सरकारला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला. परंतु या काळात अनेकांचे रोजगार गेले. हातावर पोट असलेल्या ...
युपीच्या इलेक्शनमध्ये ठाकरे पॅटर्न; अखिलेश यादवांनी केली मोठी घोषणा
उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. अशातच मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना आखल्या जातं आहेत. याचाच धागा पकडत समाजवादी ...
‘सोमय्यांचा मुलगा चणे शेंगदाणे अन् शहांचा मुलगा ढोकळा विकतो का; ‘त्या’ आरोपांवर शिवसेना भडकली
ठाकरे सरकारने वाईन विक्रीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात किराणा दुकान, सुपरमार्केटमध्ये वाईन विकता येणार असा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. ठाकरे सरकारच्या या ...
‘किराणा दुकानात आला दारूचा माल, लोकांचे होणार हाल’
वाईन विक्रीच्या नव्या प्रस्तावाला झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. जे ...
वाईन व दारूत फरक आहे असं सरकारचं म्हणणंय मग वाईन पिऊन गाडी चालवल्यावर दंड घेणार का?
मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) सोशल मीडियावर सक्रीय आहेत आणि ते सोशल मीडियावरील पोस्टमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असतात. ...
फाट्यावर दारू विकणारा आरोपी जेव्हा…; मिटकरींची गोपीचंद पडळकरांवर नाव न घेता टिका
राज्यातील राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. त्यावरून राज्यात राजकीय झिंगाट सुरू झाला आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयाला ...
शाळेच्या घंटा पुन्हा वाजणार! अजित पवारांची मोठी घोषणा; शाळेबाबतच नवे नियम काय? वाचा सविस्तर
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे यापूर्वी राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. नंतर २३ जानेवारीला राज्यातील काही भागातील शाला सुरू झाल्या होत्या. ...
..अन्यथा राज्यपालांची भेट घेऊन सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार, संभाजी भिडे संतापले
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दहा वर्षांपूर्वीचा हा प्रस्ताव आहे. ...
सिद्धू सापडले वादाच्या भोवऱ्यात; बहिणीने रडत केले ‘हे’ गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हे वेगळ्या कारणांनी चांगलेच चर्चेत आले आहे. सिद्धू यांची बहीण सुमन तूर यांनी सिद्धू यांच्यावर ...
जितेंद्र आव्हाड यांचं मुलांच्या जातीवरील ट्वीट चर्चेत; “बापाची जात बंधनकारक का? आई हा…”
राज्यात भाजपला डावलून राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. महाविकास आघाडी सरकार मधील बरेच नेते हे त्यांच्या आक्रमक ...