राजकारण

khan

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण; आर्यन खानकडे ड्रग्ज होते की नाही? चौकशीत झाला वेगळाच खुलासा..

काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरुख खान(Shahrukh Khan) याचा मुलगा आर्यन खानला(Aryan Khan) गेल्यावर्षी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं(NCB) ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. एनसीबीनं क्रूझवर टाकलेल्या छाप्यात ...

narendra-modi.j

मोदीजी, एवढय़ा दिवस तुम्ही कुठे होता? युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यीनींचा मोदींना सवाल

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या वादात कित्येक भारतीय तेथील भागात अडकून बसले आहेत. त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ ही मोहीम सुरू केली ...

गोड बातमी! शिवतीर्थावर लवकरच हलणार पाळणा, राज ठाकरे होणार आजोबा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे वेगवेगळ्या कारणांमुळे नेमहीच चर्चेत येत असतात. पण आता त्यांच्या कुटूंबातून एक गोड बातमी समोर आली आहे. राज ...

Hari Bhushan Thakur Bachol

…त्यामुळे मुस्लिमांकडून मतदानाचा हक्क काढून घ्या, भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

आपल्या धारदार शब्दांनी बिहारच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण करणारे भाजपचे बिस्फी मतदारसंघाचे आमदार हरिभूषण बच्चौल यांनी पुन्हा एकदा मुस्लिमांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. भारतातील ...

bhide

‘डॉक्टर हरामखोर आणि आपटून मारायच्या लायकीचे आहेत’, संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा एक बेधडक वक्तव्य केलं आहे. संभाजी भिडे यांनी डॉक्टरांबद्दल अपशब्द वापरत ...

vinod patil

नको त्या विषयात नाक खुपसू नका, अन्यथा धोतर फेडू; मराठा नेते विनोद पाटलांचा राज्यपालांना इशारा

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळं राज्यपाल पुन्हा वादात सापडले आहेत. ...

modi

‘मनमोहनसिंगांनी 16 हजार भारतीयांना मायदेशी आणले, पण गवगवा केला नाही’; अभिनेत्रीचा मोदींना टोला

रशिया आणि युक्रेनमधील वादाचे पडसाद हे इतर देशांवर पडण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान भारताने युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना भारतात आणण्यात यश आले. 250 भारतीयांना ...

ncp

सत्तेचा माज! ‘पुण्यात शिकायचं असेल तर पैसे दे’, राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यानं उकळली 10 लाखांची खंडणी

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन सुमारे 2 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून होणाऱ्या दादागिरीच्या अनेक घटना ...

ठाकरेंच्या जवळच्या बड्या नेत्याची इन्कम टॅक्सकडून तब्बल १०० तास चौकशी, कोट्यावधींचे घबाड जप्त

शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर गेल्या चार दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी सुरु होती. तब्बल 100 तासानंतर अखेर ...

governor

टिकेच्या भडीमारानंतर राज्यपालांना झाली उपरती! शिवरायांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावर आता म्हणतात की…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळं राज्यपाल पुन्हा वादात सापडले ...