राजकारण

jitendra awhad

शरद पवारांच्या घरावर हल्ला हा लोकशाहीचा पहिला खून; जितेंद्र आव्हाड भडकले

आज दुपारच्या सुमारास एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी केलेल्या आंदोलनाचे आता राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. ...

पोलिसांना थेट धमकी देणे एमआयएमच्या नेत्याला पडले महागात; दुसऱ्याच दिवशी ठोकल्या बेड्या

ऑन ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांना धमकी दिल्याप्रकरणी एमआयएमचे नेते घोसेऊद्दीन मोहम्मद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या कामात अडथळा आणल्यामुळे तसेच त्यांना धमकी दिल्यामुळे ...

…तर मग कोणी पण कोणाच्याही घरावर दगडफेक करेल; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानाबाहेर एसटी कामगारांनी अचानक धरणे आंदोलन केले. यावेळी एसटी कामगारांनी सिल्व्हर ओकच्या परिसराची तोडफोड करून आंदोलन ...

sanjay raut

‘पडद्यामागून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न’ एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून संजय राऊत संतापले

एसटी कर्मचाऱ्यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी जोरदार घोषणाबाजी करत आत शिरत थेट दगडफेक आणि चप्पल फेक ...

gunaratne sadavarte

माझी हत्या होऊ शकते; पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर सदावर्तेंचं खळबळजनक विधान

आज मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ निवासस्थानावर चप्पल आणि दगडफेक केल्याच्या घटनेचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. शरद ...

“खोटे स्टॅम्प पेपर छापून अन् रेशनचे तांदूळ ढापून करोडो मिळत असेल तर पोलिसांकडून खंडणी कशाला घेईल?”

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया होताना दिसून येत आहे. तसेच १०० कोटी वसूली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तुरुंगात ...

sharad pawar

“पवार साहेब आता तरी संन्यास घ्या अन् गप्प घरी बसा”; भाजपची जहरी टीका

राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी आज पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. आज अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक निवासस्थानाबाहेर ...

राज ठाकरेंना आशेचा किरण समजत होतो, पण…; पुण्याच्या मनसे उपाध्यक्षांचा राजीनामा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत एक भाषण दिले होते. या भाषणात त्यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. मशिदींवरील भोंगे ...

नितेश राणेंचा गंभीर आरोप; ओला, उबरमध्ये हिंदूंना मिळत नाहीतेय नोकऱ्या, ट्विट करत म्हणाले..

भाजप आमदार नितेश राणे हे आपल्या आक्रमक भूमिकांसाठी ओळखले जातात. भाजप आमदार नितेश राणे राज्यातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य करत असतात. आता ...

पवारांच्या घरावर हल्ला एसटी कर्मचाऱ्यांना भोवणार, गृहमंत्र्यांनी दिले ‘हे’ कठोर आदेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या घराजवळ एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत शरद पवार ...