राजकारण
ज्या शरद पवारांनी, ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं.., संजय राऊतांनी उदयनराजेंना झाप झाप झापले
शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी धडक मोर्चा काढला. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर ...
माझी हत्या होऊ शकते, हे सगळं शरद पवारांचं कारस्थान, ऍड. गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक दावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर काल एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे मुंबई पोलिसांनी ॲड. गुणरत्न ...
“मिडीया व भाजप नेत्यांनी सत्य लपवलय, भारताचीही अवस्था श्रीलंकेसारखीच होणार आहे”
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी आरजेडी नेते शरद यादव यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी ...
पोलिसांनी समन्स बजावताच किरीट सोमय्या मुलासोबत झाले अंडरग्राऊंड, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युद्धनौका ‘INS विक्रांत’ प्रकरणात भाजपचे नेते किरीट्ट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. त्याचबरोबर या प्रकरणात त्यांचा मुलगा नील ...
एसटी कर्मचाऱ्यांना सदावर्तेंच्या पत्नीच्या नावाने येत आहेत ‘असे’ मेसेज, प्रकरण चिघळणार?
शुक्रवारी मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ निवासस्थानावर चप्पल आणि दगडफेक केल्याच्या घटनेचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. शरद ...
”पवारांच्या घरावर हल्ला होताना तुमचे कॅमेरे पोहोचतात पण आमचे पोलिस पोहोचत नाहीत”
शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत शरद पवार यांच्या घरात घुसण्याचा देखील ...
मुस्लिम नेताही म्हणाला, नवरात्रीत मांसबंदी पाहीजेच; लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात केलं स्वागत
एका टीव्ही चैनलच्या चर्चेत गरीब नवाज फाउंडेशनचे चेअरमन मौलाना रजा यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. त्यांनी यावेळी बोलताना, नवरात्रीच्या काळात मांस कापण्यावर विरोध दर्शविला ...
पवारांची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढल्यामुळेच सदावर्तेंना अटक – पत्नीचा गंभीर आरोप
शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्या पत्नी ...
एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; आंदोलकांना आझाद मैदानातून हुसकावले
गेल्या पाच महिन्यापासून विलगीकरणाच्या मुद्द्यावरुन आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी काल शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवास स्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी या कर्मचाऱ्यांनी ...
मराठा क्रांती मोर्चा आक्रमक! वर्षापुर्वीच्या ‘त्या’ प्रकरणात सदावर्तेच्या पत्नीला अटक करण्याची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर काल एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत शरद पवार(Sharad Pawar) यांच्या घरात ...