राजकारण
आदित्य ठाकरेंनी भाजपविरोधात थोपटले दंड; ‘महाविकास आघाडीचा पॅटर्न देशातही पुढे नेऊ’
गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडीतील काही आमदार नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र आघाडीत कोणतेही भेदभाव नसल्याच जेष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तसेच ...
युपीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांचे नाव चर्चेत, पण जागा खाली नाहीये; काॅंग्रेस नेत्याने जागा दाखवली
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे युपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. शरद पवार ...
चित्रा वाघांनी मला बळजबरीने शिवसेना नेत्याविरोधात जबाब देण्यास भाग पाडले, डांबून ठेवले
महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून भाजप नेते सतत सत्ताधारी नेत्यांवर आरोप करताना दिसून येत आहे. असे असताना आता भाजप नेत्या चित्रा वाघ एका प्रकरणात अडकण्याची ...
सुजात आंबेडकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन मनसे आक्रमक; उपस्थित केला ‘हा’ संतप्त सवाल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे राज्याच्या राजकारणावर पडसाद अजूनही उमटत आहे. राज्यात निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर आधीच वातावरण तापलं असताना ...
सदावर्तेंना सुट्टी नाहीच! जामीन मिळताच सातारा पोलीस करणार उचलबांगडी, जाणून घ्या काय आहे प्रकरण…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या चप्पलफेक आणि दगडफेकीमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ११० आंदोलकांसह एसटी कर्मचाऱ्यांचे ...
कोल्हापूर पोटनिवडणूक! पैसे वाटप केल्याप्रकरणी भाजपच्या 5 कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, हजारोंची रोकड जप्त
भाजप आणि महाविकास आघाडीनं प्रतिष्ठेची केलेल्या उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होतं आहे. भाजपच्या सत्यजित कदम आणि काँग्रेसच्या जयश्री पाटलांमद्धे तगडी लढत पाहायला मिळत ...
“सोमय्यांनी कोर्टात स्वताच चोरी मान्य केली, त्यामुळे आता त्यांना कधीही अटक होऊ शकते”
‘INS विक्रांत’ प्रकरणात भाजपचे नेते किरीट्ट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई न्यायालयाने फेटाळूल लावला आहे. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सरकारी वकील प्रदीप घरत ...
मी असे पुरस्कार घेत नाही पण, ‘हा’ माझा पहिला अन् शेवटचा पुरस्कार; मोदींनी मंगेशकर कुटुंबीयांना स्पष्टच सांगितलं
भारतरत्न लता मंगेशकरांच्या निधनानंतर पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पहिल्याच वर्षी या पुरस्काराचे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले आहेत. ...