राजकारण

supriya sule

“सिल्वर ओकवर आंदोलन करणाऱ्या २२ जणींना भेटून त्यांच्या वेदना जाणायच्या आहेत” सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली इच्छा

मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवास स्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी या सर्व कर्मचाऱ्यांनी पवारांच्या घरावर चप्पलफेक करत आपला ...

राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांना मातृशोक; आईचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

बीड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आईचे म्हणजेच जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेखाताई रविंद्र क्षीरसागर यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी दुःखद ...

भक्तगणांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी उभारणार भव्य दिव्य तिरुपती बालाजी मंदिर

तिरुपती बालाजीच्या ज्या भक्तांना आंध्र प्रदेश इथे जाऊन बालाजीचे दर्शन घेता येत नाही, त्यांच्यासाठी महाराष्ट्रातच भव्य दिव्य तिरुपती बालाजी मंदिर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ...

दंगलखोर समाजाचे नाव सर्वांनाच माहिती आहे, हिंदू कधी दंगल करत नाही – कुस्तीपटू बबिता फोगाट

दिल्लीतील जहांगीरपुरा परिसरात हनुमान जयंतीनिमित्त झालेल्या हिंसाचाराची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या हिंसाचारप्रकरणी महिला कुस्तीपटू आणि भाजप नेत्या बबिता फोगाटने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एका ...

narendra-modi.j

‘देशातील वाढत्या महागाईवर पंतप्रधान मोदींनी आतातरी माध्यमांशी बोलावे’

सध्या देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती देखील वाढत आहेत. देशातील महागाईवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोदी सरकारवर सडकून टीका ...

पाच कोटी द्या, नाहीतर तुमच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवील; धनंजय मुंडेंना महिलेची धमकी

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एका महिलेने त्यांना धमकी दिल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ...

सदावर्तेंच्या डोक्यावरचं छत जाणार, राहत्या घरावर चालणार हातोडा? महापालिकेने केली मोठी कारवाई

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर झालेल्या आंदोलनानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यानंतर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक ...

bhonge

मुंबई पोलीस इन ऍक्शन मोड! ‘या’ वेळेत भोंगे वाजवण्यास बंदी, नियम मोडल्यास होणार कारवाई

लाऊडस्पीकरबाबत एक मोठी बातमी आता समोर येत आहे. मुंबई पोलिसांनी लाऊडस्पीकरवर आता मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत लाउडस्पीकर ...

“दंगली थांबवायच्या असतील तर सर्वात आधी भाजपच्या मुख्यालयावर बुलडोझर चालवा”

रविवारी झालेल्या जातीय हिंसाचारानंतर दिल्लीत महापालिकेला अचानक जाग आली आणि त्यांनी आपल्या क्षेत्रातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर चालवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही ...

gunratna sadavarte

‘होय मी कामगारांकडून कोट्यावधी रूपये घेतले’; सदावर्तेंनी दिली कबुली; वाचा पैशांचा हिशोब..

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्यानंतर वकिल गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर झालेल्या या कारवाईनंतर सोलापुरात ...