राजकारण

शिवसैनिक आक्रमक! भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर मातोश्रीसमोरच हल्ला; घटनेने राजकारणात खळबळ

राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना यांच्यात मुंबईत हायव्होल्टेज ड्रामा रंगलेला असतानाच आता राजकारणात आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शिवसैनिकांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या ...

निवडणूकीच्या वेळी तुमचा बाप वेगळा होता, आता तुमचा बाप बदलला; बच्चू कडूंची राणा दाम्पत्यावर जहरी टीका

राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यावरुन आणि हनुमान चालिसेवर वाद सुरु आहे. त्यामुळे राज्यात सत्ताधारी पक्ष विरुद्ध मनसे आणि भाजप असे चित्र पाहायला मिळत आहे. मनसेचे ...

हार्दीक पटेलचे भाजपात जाण्याचे संकेत; म्हणाला काँग्रेसमध्ये काम करू देत नाहीत, पण भाजपमध्ये…

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. निवडणुकीत भाजपने पाच पैकी चार राज्यात दणदणीत विजय मिळवला, असे असताना आता गुजरात विधानसभा ...

मुंबईत वातावरण तापणार? राणा दाम्पत्याच्या भुमिकेवर उद्धव ठाकरेंनीही दिलं प्रत्युत्तर, म्हणाले..

नुकतंच भाजप आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी आपली भूमिका मांडत उद्धव ठाकरेंविरोधात रणशिंग फुंकले आहेत. त्यांनी घोषणा केली होती की, मातोश्रीवर ...

raj

“शिवाजी महाराजांना बदनाम करण्याच्या कटात राज ठाकरेंचा सहभाग”

राजकीय वर्तुळात सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाडवा मेळावा आणि ठाण्यातील उत्तर सभेत अनेक ...

मलिकांची सुटका नाहीच! आता ईडीच्या विरोधातील याचिका फेटाळत कोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना जबर दणका दिला आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या अटकेनंतर नवाब मलिक यांच्या अडचणी दिवसेंदिवस ...

मैं निकला JCB लेके! पंतप्रधान बोरिस जॉन्सन गुजरातमध्ये चढले बुलडोझरवर, पुढं घडलं असं काही..

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी बुधवारी हलोल येथील जेआयडीसी पंचमहाल येथील नवीन जेसीबी ट्रॅक्टर कारखान्याला भेट दिली. सध्या देशात बुलडोझरची चर्चा जोरात ...

amol mitakri

मिटकरींच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतरचे ‘हे’ ट्विट तुफान व्हायरल; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याने राजकारण चांगलेच तापलं आहे. इस्लामपूर येथील कार्यक्रमात मिटकरी यांनी ब्राह्मण व ...

amol mitakri

मिटकरींचा पाय खोलात! ‘हिंदू समाज या बांडगुळांना अन् शकूनी मामाच्या फौजेला उत्तर देईल’

बुधवारी (20 एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी इस्लामपूरमध्ये होते. इस्लामपूर येथील कार्यक्रमात मिटकरी यांनी ब्राह्मण व पुरोहितांबाबत भाषणात अपमानास्पद उल्लेख ...

राज ठाकरेंना सभेला पैसे देऊन लोक आणावे लागतील; सेनेच्या वाघाची जहरी टीका

सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबादेत सभा आयोजीत ...