राजकारण
नवनीत राणांचे आरोप पोलीस आयुक्तांनी खोडले, चहा पितानाचा व्हिडीओच दाखवत दिला पुरावा
तुरुंगात मिळणाऱ्या वागणुकीवरून खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांनी मुंबई पोलिसांवर आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले होते. अनुसूचित जातीची असल्यामुळे मला तुरूंगात रात्रभर पाणी ...
फौजदारानेच लावला मशिदीच्या दिशेने भोंगा! हनुमान चालिसेसह धार्मिक गाणी वाजवली; नमाज सुरू होताच..
मशिदीवरील भोंग्याच्या वादावरून राजकारण चांगलेच तापलेले आहे. आता या वादात सर्वसामान्य जनता देखील सहभागी झाल्याची दिसून येत आहे. शनिवारी संध्याकाळी सातारा परिसरातील एका मशिदीत ...
यापुढे किरीट सोमय्यांवर हल्ला केल्यास कमांडो थेट गोळ्या घालणार; पहा कुणी दिलेत ‘हे’ आदेश
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शनिवारी खार पोलीस स्थानकाबाहेर काही शिवसैनिकांनी हल्ला केला होता. यावेळी दगडफेक देखील करण्यात आली होती. या हल्ल्यात किरीट ...
सोमय्यांवरील हल्ल्याची CISF ने घेतली गंभीर दखल, हल्लेखोरांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शनिवारी खार पोलीस स्थानकाबाहेर काही शिवसैनिकांनी हल्ला केला होता. यावेळी दगडफेक देखील करण्यात आली होती. या हल्ल्यात किरीट ...
मंगेशकर कुटुंबाची उंची किती? आपली उंची किती? बोलतो किती?, भाजपचा आव्हाडांवर हल्लाबोल
‘मंगेशकर कुटुंबाची उंची किती? आपली उंची किती? बोलतो किती?,’ असे सवाल उपस्थित करत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी थेट राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर ...
सभेपुर्वीच मनसेला धक्का! औरंगाबादमधील फायरब्रॅंड नेत्याचा मनसे सोडून भाजपात प्रवेश
काही दिवसांपासून मनसेत नाराजी नाट्यास सुरुवात झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बदलत्या भुमिकांवर बोट ठेवत अनेक मनसे कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. ...
‘एक वेडा ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल, तर…’, राऊतांचा सोमय्यांवर हल्लाबोल
शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील वाद काही केल्या थांबण्याच नाव घेत नाहीये. पुन्हा एकदा राऊत यांनी सोमय्या यांना लक्ष ...
“मी धर्मांध नाही तर धर्माभिमानी…”; औरंगाबादमधील राज गर्जनेचा टीझर रिलीज; व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्या सभेपूर्वीच राजकारण तापलं आहे. राज यांच्या सभेला तीव्र विरोध करण्यात येत आहे. अशातच ...
मनसेला भाजपचा जोरदार धक्का! माजी जिल्हाध्यक्षच फोडला; करणार भाजपात प्रवेश
काही दिवसांपासून मनसेत नाराजी नाट्यास सुरुवात झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बदलत्या भुमिकांवर बोट ठेवत अनेक मनसे कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. ...
अयोध्येतील राम मंदिर भाजपने नाही बांधले, न्यायालयाने आदेश दिला म्हणून बांधले – उद्धव ठाकरे
राज्यभरात सध्या मशिदींवरील भोंग्यांवरुन वाद सुरु आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी केली आहे. ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम त्यांनी राज्य ...